csk team

सेम टू सेम! आयपीएल फायनलमध्ये WPLची पुनरावृत्ती.... 5 आश्चर्यकारक योगायोग

IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्ऱॉफीवर नाव कोरलं. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायर्स हैदराबादच्या अंतिम सामन्यात पाच आश्चर्यकारक योगायोग पाहायला मिळाले. दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या डब्ल्यूपीएलमध्येही अशाच गोष्टी घडलेल्या.

May 27, 2024, 03:52 PM IST

एमएस धोनीची शेवटची IPL? चेन्नईत 'गार्ड ऑफ ऑनर'... हे निवृत्तीचे संकेत तर नाहीत?

MS Dhoni Retirement from IPL: आयपीएलच्या 17 व्या हंगामात रविवारी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पाच विकेटने पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर हा सामना खेळवण्या आला. हा सामना संपल्यानंतर धोनीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

May 13, 2024, 06:43 PM IST

CSK च्या संघातील बांगलादेशी गोलंदाजाची जर्सी इतर 10 खेळाडूंहून एकदमच हटके; जाणून घ्या खास कारण

IPL 2024 CSK Jersey: चेन्नईने जिंकलेल्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याचं मोलाचं योगदान

Mar 27, 2024, 03:27 PM IST

MS Dhoni Ravindra Jadeja IPL 2023: महेंद्रसिंह धोनी CSK साठी पुन्हा ठरला संकटमोचक, 'तो' वाद मिटवलाच

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, 'हा' खेळाडू पुन्हा दिसणार पिवळ्या जर्सीत मैदानात

Nov 4, 2022, 04:09 PM IST

IPL आधी महेंद्रसिंह धोनी आणि CSK टीमच्या अडचणी वाढणार

CSK च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा खड्डा, महेंद्रसिंह धोनीचं वाढलं टेन्शन

Mar 23, 2022, 04:58 PM IST

IPL आधी महेंद्रसिंह धोनी आणि CSK टीमच्या अडचणी वाढणार

CSK च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा खड्डा, महेंद्रसिंह धोनीचं वाढलं टेन्शन

Mar 23, 2022, 04:58 PM IST

IPL 2022 : आधीपेक्षाही घातक झालीये धोनीची CSK, संघात या खेळाडूंचा समावेश

आयपीएल मेगा लिलाव 2022 पूर्ण झाला आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या जुन्या स्टार खेळाडूंना संघात परत घेतले आहे.

Feb 14, 2022, 09:12 PM IST

IPL 2022 : धोनीच्या CSK संघाला मिळाला सिक्सर किंग, युवराज सिंगसारखा खतरनाक क्रिकेटर

हा खेळाडू युवराज सिंगसारखा खतरनाक आणि स्टायलिस्ट क्रिकेटर आहे, जो स्वतःच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचे 5 वे विजेतेपद मिळवून देऊ शकतो. 

Feb 13, 2022, 07:17 PM IST

CSK या 5 खेळाडूंना संघात घेण्यासाठी लावणार जोर, ज्यांच्यावर पडणार पैशांचा पाऊस

IPL 2022 मध्ये सीएसके संघ या खेळाडूंना पुन्हा संघात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसणार आहे.

Dec 1, 2021, 09:07 PM IST

CSK IPL 2022 Retained Players: धोनीच्या टीमने या 4 खेळाडूंना केलं रिटेन, हे 18 खेळाडू बाहेर

चेन्नई सुपर किंग्जने या 4 खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवले आहे.

Nov 30, 2021, 08:40 PM IST

IPL 2022: महेंद्रसिंह धोनीच्या हट्टापुढे CSK व्यवस्थापन झुकणार?

CSK व्यवस्थापनाकडे धोनीने कोणता आणि का धरला हट्ट? काय निर्णय घेणार CSK

Nov 24, 2021, 05:55 PM IST

IPL 2021 KKR vs CSK : Dhoni is The Boss! चेन्नईनं पटकावलं चौथ्यांदा जेतेपद

मुंबईनंतर सर्वाधिक जेतेपद जिंकणारा चेन्नई सुपरकिंग्स संघ ठरला आहे. 

Oct 15, 2021, 11:30 PM IST