cst

मोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल

Maharashtra CM Oath Ceremony : आजच्या दिवशी शहरातील 'या' रस्त्यांवरून प्रवास करणंच काय, त्या बाजूला वाहनं वळवणंही टाळा... 

 

Dec 5, 2024, 07:11 AM IST

तब्बल 23 प्लॅटफॉर्म; भारतातील या रेल्वे स्थानकांवर आहेत सर्वाधिक प्लॅटफॉर्म

जाणून घ्या भारतातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेली  रेल्वे स्थानके. यात मुंबईतील रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. 

Jul 18, 2023, 12:08 AM IST

Platfrom Ticket Price Hike : सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री, रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

चेन पुलिंगच्या वाढत्या घटना व प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेने ही दरवाढ केली आहे. 

May 9, 2022, 06:10 PM IST

सचिन वाझेला NIA च्या टीमने रात्री CSMT ला नेलं, काय झालं तिथे ?

NIA ची टीम सचिन वाझेला घेऊन सीएसटी रेल्वे स्थानकावर

Apr 6, 2021, 10:06 AM IST

आता, उन्नत मार्गानं पनवेल-सीएसटी अंतर गाठा ५० मिनिटांत

या उन्नत जलद मार्गाला २००९-१० सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात पहिल्यांदा मंजुरी मिळाली होती.

May 2, 2018, 08:36 PM IST

CSTM च्या नावात पुन्हा बदल, असं असणार नाव

छत्रपती शिवाजी टर्मिनसचे (सीएसटी) नवे नामकरण झाले. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) असे झाले असले तरी...

Jul 19, 2017, 06:40 PM IST

तपोवनमध्ये हस्तमैथुन करणारा अटकेत

सीएसटीवर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तपोवनमध्ये तरूणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्या  विकृत  व्यक्तीला दोन दिवसांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मीडियामध्ये या विषयाची चर्चा झाल्यावर पोलिसांची धावपळ झाली आणि त्यांनी गरज पडली म्हणून चक्रे फिरवून त्या व्यक्तीला अटक केली आहे. 

Jul 13, 2017, 08:05 PM IST

Video :धक्कादायक! तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरूणीला पाहून करत होता हस्तमैथुन

 दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकलमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्याला पोलिसांनी पकडल्यानंतर पुन्हा असा एक धक्कादायक प्रकार सीएसीटीवर तपोवन एक्स्प्रेसमध्ये घडला. 

Jul 13, 2017, 06:49 PM IST

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची त्यांची चर्चा सुरू होती आणि...

मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणण्याची चर्चा करणाऱ्या सहा संशयितांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.  

May 23, 2017, 03:03 PM IST

VIDEO : डोंबिवली स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी

एका तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला रेल्वेतील प्रवाशांनी चांगलाच चोप दिल्याची घटना मध्य रेल्वे मार्गावर घडलीय. 

Apr 14, 2017, 12:09 AM IST

डोंबिवली स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी

डोंबिवली स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी

Apr 13, 2017, 11:52 PM IST