Music Festival: म्युझिक फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबईचा सांस्कृतिक वारसा लोकांपर्यंत पोहोचणार!
या महोत्सवातून लाईव्ह म्युजिकच्या माध्यमातून मुंबईचा महान वारसा जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्याकडे फार कमी गोष्टी पिढ्यांपिढ्या पुढे आल्या आहेत आणि संस्कृती त्यापैकीच एक आहे. आपला वारसा, संस्कृती, परंपरा या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांचे संवर्धन हे झालेच पाहिजे.
Jan 12, 2023, 09:39 PM ISTRepublic Day : शिवाजी पार्क मैदानात ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहण केलं.
Jan 26, 2020, 10:55 AM ISTRepublic Day : राष्ट्रपतींच्या हस्ते राजपथावर ध्वजारोहण सोहळा संपन्न
७१वा प्रजासत्ताकदिन...
Jan 26, 2020, 10:25 AM ISTRepublic Day : रक्त गोठवणाऱ्या वातावरणात 'हिमवीरां'नी फडकवला तिरंगा
गुंजला 'भारत माता की जय'चा घोष....
Jan 26, 2020, 10:03 AM ISTRepublic Day : ७१व्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी दिल्ली सज्ज
देशातील विविध ठिकाणी या दिवसाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Jan 26, 2020, 07:47 AM ISTRepublic Day : पाहा सिंगापूरच्या कलाकाराने साकारलेलं खास Google डुडल
खास निमित्ताने साकारण्यात आलेल्या या डूडलमध्ये....
Jan 26, 2020, 07:17 AM IST