Jeera Water Benefits : जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही खास फायदे, या समस्या होतील दूर
Jeera Water For Weight Loss: जिरे थोडे तिखट आणि तुरट असतात मात्र तेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी खूप मोठी आहे. जिऱ्याचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. जिरे हे सर्वात जुन्या मसाल्यांपैकी एक मानले जाते. जिरेमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचे विशेष आरोग्य फायदे आहेत. जिरे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Jun 21, 2023, 05:32 PM ISTरोज थोडं जिरं खाल्लं तरी निरोगी राहाल! पाहा कच्चं जिरं खाण्याचे 5 फायदे
Health Benefits Of Cumin: घरातील या छोट्याश्या गोष्टीच्या मदतीने आरोग्यासंदर्भातील पाच समस्यांवर मिळू शकतो रामबाण उपाय.
May 31, 2023, 06:25 PM ISTWeight Loss Tips: वाढत्या वजनाने हैराण? जिऱ्याचे असे 4 उपाय नक्की करू पाहा!
आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरात असलेल्या जिऱ्याशी संबंधित काही सोपे घरगुती उपाय सांगत आहोत.
Oct 12, 2022, 07:05 AM ISTडाळीची फोडणीही महागली, रशिया- युक्रेन युद्धामुळे जगावं की मरावं... हाच प्रश्न
ठिणगीचा वणवा झाला असून, सारं जग त्यामध्ये होरपळत आहे.
Mar 12, 2022, 11:58 AM IST
उन्हाळ्यात जिऱ्याच्या पाण्याचे सेवन शरीरास उपयुक्त
उन्हाळ्यात रोज सकाळी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करणे आरोग्यास लाभदाक आहे.
Apr 30, 2019, 02:31 PM ISTजिरे आरोग्यासाठी लाभदायक
जिरे एक मसल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो.
Apr 17, 2019, 03:53 PM ISTकेळं- जिरं - वजन घटवण्याचा घरगुती उपाय
वजन घटवणं हे तर एक आव्हानच असतं, आणि त्यातही अतिरिक्त वाढलेल्या वजनाला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करताय ? मग तर कठीणच !
Feb 5, 2018, 04:43 PM ISTफूड पॉयझनिंगवर काही घरगुती उपाय!
बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्रास बाहेरचे खाल्ले जाते.
Jan 24, 2018, 01:49 PM ISTरोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील अनेक फायदे
घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
Dec 17, 2017, 11:21 AM ISTजीरं आणि गुळाच्या पाण्याचे ८ फायदे
रोजच्या स्वयपाकामध्ये जीरं आणि गूळ आपण नेहमीच वापरतो. या जीरं आणि गुळाचा आरोग्यालाही मोठा फायदा होऊ शकतो. रोज एक ग्लास जीरं आणि गुळाचं पाणी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होईल, कारण यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं.
Sep 17, 2016, 04:21 PM ISTरोज एक चमचा जिरे खा, तीन पट कमी होते चरबी
वजन कमी करण्याची समस्या आहे. जर तुम्ही रोज एक चमचा जिरे खाल्ले तर ही समस्या लवकच दूर होईल.
Dec 23, 2015, 04:59 PM IST