तुमच्या पैशांचा गल्ला चेक करा...
अनेकांनी आपली छोटी बचत म्हणून पिगी बँक, गल्ला, पिठाच्या डब्यात, माळ्यावर पैसे ठेवले असतील.
Nov 8, 2016, 09:35 PM ISTपाहा कशा आहेत २००० आणि ५०० च्या नव्या नोटा
पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
Nov 8, 2016, 09:12 PM ISTएटीएम आणि बँका दोन दिवस बंद राहणार
पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
Nov 8, 2016, 09:02 PM ISTगोवा क्रिकेट असोशिएशनमध्ये भ्रष्टाचार
गोवा क्रिकेट असोशिएशनच्या कारभारात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. याप्रकरणी गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गोवा क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांना अटक केलीय.
Jun 16, 2016, 05:09 PM ISTझी हेल्पलाईन : अंमळनेर नगरपालिकेत लाखोंचा भ्रष्टाचार
अंमळनेर नगरपालिकेत लाखोंचा भ्रष्टाचार
Sep 19, 2015, 10:08 PM ISTवाढता भ्रष्टाचार उद्योजकांची डोकेदुखी वाढतेय
वाढता भ्रष्टाचार उद्योजकांची डोकेदुखी वाढतेय
Feb 20, 2015, 10:05 PM ISTमुदगल समितीलाच `आयपीएल`ची चौकशी करण्याचे आदेश
आयपीएलमध्ये घडलेलं स्पॉट फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुदगल समितीच काम करेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुदगल समिती सदस्यांची संख्या वाढविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
May 18, 2014, 12:36 PM ISTपाझर तलावात पाणी नाही पण ‘पैसा’ पाझरला!
औरंगाबाद पाझर तलाव योजनेत भ्रष्टाचार उघड झालाय. जालना जिल्ह्यातल्या पाझर तलाव घोटाळा प्रकरणी औरंगाबाद लाच-लुचपत विभागाने सिंचन विभागातल्या चार माजी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
May 2, 2014, 10:01 PM IST`मनरेगा`मध्ये पावणे दोन कोटींचा घोटाळा!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच `मनरेगा` या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेत तब्बल पावणे दोन कोटींचा घोटाळा उघड झालाय.
May 15, 2013, 12:55 PM IST