cyber security

Google वर चुकूनही हे सर्च करु नका? होऊ शकते मोठे नुकसान

Google Search करताना बरेचवेळा तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतात. त्यावेळी तुम्ही अशा गोष्टी गूगलवर शोधण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे.

Mar 2, 2021, 02:05 PM IST

शालेय अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा विषयाचा समावेश होणार

शालेय अभ्यासक्रमामध्ये लवकरच नव्या विषयाची भर पडणार आहे.

Aug 19, 2019, 10:24 PM IST

४०,००० ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती झाली चोरी, यामध्ये तुमचं नाव तर नाही ना?

चायनीज स्मार्टफोन कंपनी वन प्लस (OnePlus)चे प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण, या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

Jan 21, 2018, 05:28 PM IST

रोखठोक । सायबर सुरक्षेचं काय?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 11:03 PM IST

स्पेशल रिपोर्ट : कशी करावी मुलांची सायबर सुरक्षा?

सध्या समाजातील अनेक पालकांना भेडसावणा-या याच गंभीर प्रश्नासंदर्भात आज बालदिनाच्या निमित्तानं हा स्पेशल रिपोर्ट... 

Nov 14, 2017, 10:25 AM IST

मुंबई | सायबर सुरक्षेचा गंभीर प्रश्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 11:38 PM IST

सरकारी संगणकात टाकावा लागणार स्वदेशी अँटी व्हायरस

सायबर सुरक्षा लक्षात घेता सरकारने एक नवीन पाऊल उचलले आहे. सर्व सरकारी संगणक आणि मोबाईल नेटवर्कमध्ये स्थानिक एन्टीवायरसचा अनिवार्य उपयोग करण्यासाठी नवा मसूदा सरकारने तयार केलाय.

Sep 28, 2017, 01:48 PM IST

सावधान... गूगल, व्हॉट्सअॅप, फेसबूक करते हेरगिरी

 सायबर सेक्युरीटी फर्म अवास्ट यांनी गूगल, व्हॉट्सअॅप आणि फेसबूक यांच्यावर हेरगिरीचा गंभीर आरोप लावला आहे. आपल्या युजर्सवर हेरगिरी करून त्यांचा इंटरेस्ट किंवा आवड जाणून घेऊन त्यानुसार जाहिराती पाठवत असल्याचे आरोपात म्हटले आहे. हे सर्व युजर्सला माहीत असल्याचं कटू सत्य त्यांनी मांडल आहे. 

Oct 28, 2015, 09:38 PM IST

सावधान! डेबिट-क्रेडिट कार्डवर डल्ला मारणारा `डेक्स्टर ब्लॅक` भारतात!

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या आणि त्याद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांनो जरा हे वाचा... सध्या कार्डवरील गुप्त माहिती चोरणारा व्हायरस भारतात दाखल झालाय. ऑनलाईन व्यवहारांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या धोरणाला हॅक करणारा व्हायरस आता तयार झालाय.

Jan 20, 2014, 09:42 AM IST

पुण्यात सायबर सुरक्षेची ऐशी तैशी!

आय टी कंपन्यांचीच सायबर सुरक्षा किती तकलादू असू शकते, याचं धक्कदायक उदाहरण पुण्यात समोर आलंय. एका नामांकित आय टी कंपनीमध्ये नोकरीच्या आमिषानं तरुणाची फसवणूक झाली. त्यामुळे हा प्रकार उघड झालाय. महत्वाचं म्हणजे पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या उभारणीत मदत करणा-या केपजेमिनी कंपनीच्या बाबतीत हा प्रकार घडलाय.

Jul 11, 2013, 08:37 PM IST