अम्फान चक्रीवादळानंतर 'निसर्ग'चा धोका, या दोन राज्यात 'यलो' अलर्ट जारी
काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अम्फान’ चक्रीवादळाचा तीव्र परिणाम झाला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ 'निसर्ग' निर्माण होऊ लागले आहे.
Jun 2, 2020, 08:52 AM ISTअम्फान चक्रीवादळाच्या रौद्ररुपाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या ४१ तुकड्या तैनात
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फान हे चक्रीवादळ आज बंगालचा उपसागर ओलांडून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
May 20, 2020, 09:23 AM ISTमान्सून | 5 दिवस आधीच अंदमानात दाखल
Monsoon Reaches Andaman Sea,Cyclone Amphan To Delay Onset Of Rain In Mainland India
May 18, 2020, 05:15 PM ISTयेत्या 24 तासात अम्फान या भयंकर चक्रीय वादळाचा इशारा, ही 2 राज्य हायअलर्टवर
बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ आणखी तीव्र होत आहे.
May 18, 2020, 12:29 PM ISTकोरोना संकटकाळात 'या' जिल्ह्यांवर घोंघावतोय चक्रीवादळाचा धोका
देशातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात
May 17, 2020, 11:22 AM ISTयेत्या २४ तासात चक्रीवादळाची शक्यता, 'अम्फान' वादळाचा पूर्व किनारपट्टील धोका
येत्या २४ तासात तुफान चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
May 16, 2020, 11:56 AM IST