तुम्हालाही हे आधीच घडल्यासारखं वाटतंय? Deja Vu म्हणजे नक्की काय?
तुम्हालाही हे आधीच घडल्यासारखं वाटतंय? Deja Vu म्हणजे नक्की काय?
Dec 21, 2024, 03:56 PM ISTDeja Vu: माझ्यासोबत हे आधीही घडलंय! तुम्हाला असा भास कधी झालाय का? यामागे लपलं आहे वैज्ञानिक कारण
What is Deja Vu: आपल्यासोबत एखादी घटना परत परत घडली आहे असा भास होत असेल तर त्यामागे एक वैज्ञानिक कारण (Interesting Facts of Life) आहे. हा प्रकार तुमच्या आमच्या सगळ्यांसोबत घडतो. तेव्हा जाणून घेऊया की नक्की यामागे कोणती गंमत (Deja Vu Scientific Fact) लपलेली आहे.
Mar 19, 2023, 07:29 PM ISTहे आधी माझ्यासोबत घडलंय... तुम्हीही असं म्हणता का? पाहा काय आहे Déjà vu प्रकरण
विज्ञानामध्ये बऱ्याच अशा रंजक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे, जी वाचल्यानंतर तुम्ही भारावून जाल. त्यातही या गोष्टी तुम्ही स्वत:सोबत घडताहेत असं निरीक्षण करत असल्यास हे बारकावे आणखी interesting ठरतील.
Oct 12, 2022, 03:01 PM IST