काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला
काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.
Sep 25, 2019, 09:22 PM ISTडी.के. शिवकुमार यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी
काँग्रेसचे बडे नेते डी. के. शिवकुमार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
Sep 21, 2019, 09:49 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : राजीनामा दिलेल्या एका आमदाराचे बंड मागे
काँग्रेससाठी संकट मोचक म्हणून ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना अखेर यश आले आहे.
Jul 13, 2019, 03:27 PM ISTकर्नाटक संघर्ष : मुख्यमंत्री कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या तयारीत
कर्नाटकातील सरकार कोसळणार अशी स्थिती विरोधकांकडून करण्यात आली आहे.
Jul 13, 2019, 01:42 PM ISTमुंबई । बंडखोर आमदारांना भेटण्यास शिवकुमारांना मज्जाव, हॉटेलबाहेर रोखले
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे.
Jul 10, 2019, 01:35 PM ISTमुंबई । कर्नाटकातील काँग्रेस नेते शिवकुमार यांचे हॉटेल बुकिंग रद्द
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे. हॉटेलने त्यांचे बुकिंग रद्द केले आहे.
Jul 10, 2019, 01:30 PM ISTमुंबई । आम्ही आमदारकीचा राजीनामा दिलाय, पण काँग्रेसमध्ये आहोत - बंडखोर
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे. मात्र, बंडखोरांनी भेटण्यास नकार दिला असून आम्ही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, असे म्हटले आहे.
Jul 10, 2019, 01:20 PM ISTनवी दिल्ली । कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात
कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. कर्नाटकचे काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजीनाम्यासंदर्भात बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालय गाठले आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात आता याप्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.
Jul 10, 2019, 01:15 PM ISTबंगळुरु । कर्नाटक संघर्ष : वेणुगोपाल यांची महाराष्ट्र सरकारवर टीका
कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईच्या पवईमधल्या रेनेसन्स हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हॉटेल परिसरात पोहोचले मात्र, रोखण्यात आले. याबाबत वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.
Jul 10, 2019, 01:05 PM IST