daan

महाराष्ट्रातील 'या' गावात झाला शनिदेवाचा जन्म

Shani Jayanti 2024 : न्याय आणि कर्मदेवाता सूर्यपूत्र शनिदेवाचा जन्म हा महाष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला. या गावातील घरांना काय बँकांनाही दरवाजे आणि खिडक्यांना दारं नाहीत. तरी या गावात चोरी होत नाही. 

Jun 6, 2024, 11:38 AM IST

शनि जयंतीला सुवर्ण संधी! आयुष्यातील अडचणी दूर करा 'हे' महाउपाय

Shani Jayanti Upay in Marathi: भारतीय संस्कृतीत प्रत्येक देवदेवतांची पूजा केली जाते. शनिदेवाची इथे सर्वसामान्यांना भीती वाटते. पण असाही एक वर्ग आहे जो शनिदेवाची पूजा करतो. आज शनि जयंती असल्याने आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी ज्योतिष तज्ज्ञांनी महाउपाय सांगितले आहेत. 

Jun 6, 2024, 10:42 AM IST

Astro tips : या वस्तु चुकूनही दान म्हणून देऊ नका; भिकेला लागाल

दान करणे पुण्याचे काम असले तरी ज्योतीष शास्त्रानुसार कोणत्या वस्तु दान करायच्या याचे काही नियम आहेत. जाणून घ्या कोणत्या वस्तू दान म्हणून देऊ नये.

Aug 3, 2023, 09:01 PM IST

Janmashtami 2022 : कृष्णजन्माच्या दिवशी आपल्या राशीनुसार करा 'हे' लहानसं काम, होईल अपार धन-सुखाची बरसात!

 ज्योतिष शास्त्रानुसार जन्माष्टमीच्या दिवशी 12 राशीच्या लोकांनी दानधर्म केलं तर त्यांना भरपूर ऐश्वर्य आणि सुख प्राप्त होतं.

Aug 15, 2022, 03:07 PM IST

शेकडो हातांनी कमवा आणि हजारो हातांनी दान करा!

दान तुम्हाला पुण्यवान बनवतं, असं तुम्ही अनेकदा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल... अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, अभयदान आणि धनदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं. 

Mar 4, 2016, 04:34 PM IST