Raj Thackeray: 50 फुटांचा हार अन्...; राज ठाकरेंच्या स्वागतासाठी NCP च्या सरपंचानं केली जय्यत तयारी
Raj Thackeray Gopinath Gad: परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधातील (Raj Thackeray Warrent) अटक वॉरंट रद्द केलं आहे. कोर्टात हजर राहिल्यानंतर राज गोपीनाथ गडाला भेट देणार असून यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने जय्यत तयारी केली आहे.
Jan 18, 2023, 01:37 PM ISTलोकनियुक्त सरपंचाला जनतेनेच केले पायउतार
जनतेनेच निवडूनदिलेल्या लोकनियुक्त सरपंचाला (Sarpanch) जनतेनेच ग्रामसभेत मतदानाने पायउतार केल्याची घटना मालेगावच्या दाभाडी (Dabhadi) गावात घडली आहे.
Nov 27, 2020, 02:35 PM IST