dada kondke marathi gane

Dada Kondke यांच्या चित्रपटांवर कोणाचा हक्क? मृत्यूपत्रात नावं असूनही वारसांऐवजी त्रयस्तांना मोठे अधिकार

Dada Kondke films : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते-निर्माते दिवंगत दादा कोंडके यांचे चित्रपट आजही अनेकांच्या मनात आहेत. मात्र दादा कोंडके यांच्या मृत्यूनंतर 25 वर्षांनंतरही त्यांच्या संपत्तीचा वाद मिटलेला नाही. 

May 9, 2023, 11:30 AM IST