dadar police station

सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार? दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे अहवालातून समोर

Sada Sarvankar : अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत झालेल्या राड्यानंतर दादर पोलीस ठाण्यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

Jan 12, 2023, 09:21 AM IST

"पोलिसांसोबत गप्पांमध्येच..."; अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर झाल्या होत्या

Nov 1, 2022, 02:16 PM IST

सरवणकर-शिवसेना वादात राणेंची एण्ट्री, नारायण राणे यांचा ठाकरे गटाला इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एण्ट्रीनं सरवणकरांची ताकद वाढली?

Sep 12, 2022, 07:38 PM IST
Shiv Sena sloganeering outside Dadar Police Station PT2M19S

शिवसैनिक हेच शिवसेनेचं 'Brahmastra' दादर राडा प्रकरणातील शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक

'कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ' महेश सावंत यांचा इशारा

Sep 11, 2022, 04:25 PM IST

Video : दादर राड्याप्रकरणी सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, सरवणकरांचे पोस्टर्स ठाकरे गटानं फाडले

सरवणकरांनी गोळी चालवल्याची सूत्रांची माहिती, ठाकरे गटाची दादरमध्ये जोरदार घोषणाबाजी

Sep 11, 2022, 03:18 PM IST
Shinde-Thackeray group rada, watch full video PT6M33S
Shinde-Thackeray gang rada, 5 people arrested in beating case PT5M35S

Video | शिंदे-ठाकरे गट राडा, मारहाण प्रकरणी 5 जणांना अटक

Shinde-Thackeray gang rada, 5 people arrested in beating case

Sep 11, 2022, 02:15 PM IST