dahi handi

कोर्टाचे आदेश आणि नेत्यांची घसरलेली दहीहंडी

दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावर मुंबई हायकोर्टानं कडक निर्बंध घातल्यानं, आयोजकांचे आणि गोविंदा पथकांचे धाबे दणाणले आहेत. 

Aug 11, 2014, 09:43 PM IST

'गोविंदा : सानपाडाची घटना दुर्दैवी, मुलांना बंदी हवी'

सानपाडा इथली घटना दुर्दैवी असल्याचं मत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी व्यक्त केलंय. तर मुलांना बंदी करण्याची मागणी खासदार पूनम महाजन यांनी केलेय.

Aug 9, 2014, 10:57 PM IST

नवी मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यात छोट्या गोविंदाचा मृत्यू

दहीहंडीचा उत्सव काही दिवसांवर आला असतांनाच एका छोट्या गोविंदाचा जीव गेलाय. गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे. शिवाय आता 12 वर्षांखालील गोविंदांना बंदी ही घातली गेलीय. मात्र सानपाडा इथं सरावादरम्यान पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

Aug 9, 2014, 02:03 PM IST

‘दहीहंडी’ हा खेळ नाही उत्सवच!

दहीहंडीचा खेळात समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र खेळाचा दर्जा मिळण्याची हंडी फोडण्याचे प्रयत्न लावण्याआधीच अपेक्षांचा मनोरा कोसळलाय. गेल्या आठवड्यातल्या मंत्रिगटाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही चर्चाच संपवून टाकली.

Sep 24, 2013, 11:08 AM IST

दहीहंडीची जखमी गोविंदांना मिळाली सजा

दहीहंडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा थरथराट सुरू होईल. लाखालाखांच्या बक्षिसांच्या आमिषाने उंचच उंच हंड्या फोडण्यासाठी गोविंदा एका पायावर सज्ज होतील. पण दहीहंडीचा हा थ्रिलिंग जल्लोष काहींना आयुष्यभराची सजा देऊन जातो. अशीच एक करूण कहाणी.

Aug 29, 2013, 02:25 PM IST