daily horoscope today

Spirituality: स्वप्नात देवी-देवता आल्याचा काय अर्थ?

आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी विचित्र स्वप्ने पडतात. जेव्हा आपण गाढ झोपी जातो तेव्हा स्वप्नांच्या वेगळ्याच दुनियेत असतो. बऱ्याचदा आपल्याला जाग आल्यावर पडलेली स्वप्ने विसरायला होतात. मात्र काही स्वप्ने आपल्या कायमची आपल्या लक्षात राहतात. काही स्वप्ने अशी असतात जी विसरणे शक्य नसते आणि ती कायमची आपल्या स्मरणात राहतात. तसेच अशी स्वप्ने का पडली याचा अर्थही अनेकदा आपल्याला समजत नाही.

Sep 22, 2023, 02:54 PM IST

Panchang, 21 February : पंचागंनुसार आजचा शुभ आणि अशुभ योग पहा

Today Panchang, 21 February 2023 : आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं 

Feb 21, 2023, 08:02 AM IST

Horoscope Today 1 December : 'या' राशीच्या व्यक्तींचा आज बॉससोबत वाद होण्याची शक्यता, तर 'या' लोकांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होणार

Horoscope 1 December  : आज 01 डिसेंबर 2022, गुरुवार... कसा जाईल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या.

Dec 1, 2022, 07:28 AM IST

Horoscope 22 october 2022 : 'या' राशीच्या लोकांच्या प्रमोशनचं योग, जाणून घ्या 22 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Rashibhavishya :  आज लोक नवीन वस्तूची, सोने चांदीची खरेदी करतात. याच दिवशी अनेक राशींचं नशीब फळफळणार आहे. पाहा यात तुमची रास आहे का... 

Oct 22, 2022, 06:32 AM IST

पैशांची बचत करण्यात या 4 राशींचे लोक अव्वल, जाणून घ्या, या लिस्टमध्ये तुम्ही आहात का?

Astrology News : प्रत्येक राशीच्या  (Zodiac Sign) लोकांमध्ये कोणती ना कोणती विशेष गोष्ट असते. प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये काहीतरी विशेष असते.  

Sep 11, 2021, 09:33 AM IST

राशिभविष्य : यांच्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे, अधिक जाणून घ्या

  Daily Horoscope 28 August, 2021 आजचे भविष्य जाणून घ्या. दिवस कसा जाईल ते पाहा.

Aug 28, 2021, 06:33 AM IST

राशीभविष्य : या राशींच्या लोकांचा चांगला दिवस जाईल, जाणून घ्या आजचे भविष्य

 आजचा दिवस आनंदात जाईल. चांगली बातमी मिळू शकेल. 

Jul 20, 2021, 06:26 AM IST