dairy farmers

स्वाभिमानी संघटनेचे आंदोलक आक्रमक, दूध टॅंकर फोडले

सातारा खंबाटकी घाटात स्वाभिमानी मुंबईकडे जाणारे 19 दूध टँकर फोडले. 

Jul 17, 2018, 09:17 PM IST

गुजरात विधानसभा निवडणूक : राहुल गांधींचा कार्यकर्त्यांशी संवाद

 काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा गुजरात दौरा सुरू केलाय. पहिल्याच दिवशी काल त्यांनी द्वारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

Sep 26, 2017, 08:02 AM IST