dairy

350 कोटींचा उल्लेख करत ठाकरे गटाला 'महानंद'बद्दल वेगळीच शंका; राणेंना लगावला टोला

Uddhav Thackeray Group On Mahananda Dairy: महाराष्ट्रात ‘गोकुळ’, ‘वारणा’, ‘चितळे’ वगैरे दूध संस्था व उद्योग बरे चालले आहेत. मग सरकार ‘महानंद’च्या बाबतीत अपयशी का ठरत आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.

Jan 6, 2024, 08:21 AM IST
Nagpur Devendra Fadnavis On Claiming Allegation Got Correct After Yashwant Jadhav Dairy PT44S

VIDEO | 'मातोश्री'ला 2 कोटींचं गिफ्ट?

Nagpur Devendra Fadnavis On Claiming Allegation Got Correct After Yashwant Jadhav Dairy

Mar 27, 2022, 08:15 PM IST

देशात सुरु होतेय गाढविणीच्या दुधाची डेअरी, १ लीटरची किंमत ऐकून व्हाल हैराण

गाढविणीच्या दुधाची डेअरी देशात सुरु होणार 

Aug 10, 2020, 11:33 AM IST

'या' कारणामुळे होऊ शकते दूध दरवाढ

दूधाचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने दूध वितरक दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत.

 

Jan 2, 2019, 07:04 PM IST

'सरकारी डेअरी बंद पडल्यानं दुधाचा व्यवसाय खाली गेला'

राज्यातील अनेक राजकारण्यांनी त्यांची स्वतःची डेअरी सुरु केली.

Jun 4, 2017, 08:50 PM IST

अगं अगं म्हशी, 'समृद्धी' देशी !

'समृध्द फुड्स'कडून शेतकऱ्यांसाठी ‘किसान योजने'च्या माध्यमातून केवळ चाळीसगांवमध्ये ५ हजार म्हशींचं वाटप करण्यात येणार आहे. शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिलाय. तसेच शेतकऱ्यांना शेणखतही सहजा सहजी मिळणार आहे.

Jan 3, 2012, 07:13 PM IST