dalai lama age

अवघ्या 8 वर्षाच्या 'या' मुलावर चीनचा डोळा; दलाई लामांसाठी का खास आहे हा चिमुकला?

Dalai Lama: बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची अनेक वचनं बऱ्याचजणांसाठी आदर्श असतात. अशा या लामांनी एका 8 वर्षीय मुलाला बरंच महत्त्वं दिलं आहे. असं का? पाहा.... 

 

Oct 7, 2023, 03:12 PM IST

दलाई लामा यांचे सूर बदलले? चीन- तिबेटसंदर्भात मोठं वक्तव्य

Dalai Lama on Tibet and China : बौद्ध धर्मीयच नव्हे, तर विविध धर्मीयही मोठ्या संख्येनं धर्मगुरू दलाई लामा यांच्या वचनांचं पालन करतात. त्यांच्या जीवनातून बरंच शिकतात. 

 

Sep 26, 2023, 12:56 PM IST

या लहान मुलाच्या पाठीशी सारं जग उभं; त्याची खरी ओळख पाहून तुमचेही डोळे चमकतील

Dalai Lama Birthday : अशा व्यक्ती त्यांच्या जगण्यातून काही अशा गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवतात ज्यामुळं इतरांच्याही जीवनाचं सार्थक होतं. अडीअडचणींतून वाट काढण्याचं बळ मिळतं. हा चेहरा त्यापैकीच एक. 

Jul 6, 2023, 02:07 PM IST

शत्रूवर मात ते परमोच्च आनंद; दलाई लामा यांची 'ही' 10 वचनं देतात जगण्याचा कानमंत्र

Top 10 Quotes By Dalai Lama : जागतिक एकात्मता, शांतता या तत्वांचा प्रचार करण्यासाठी दलाई लामा यांनी उचललेला विडा आणि त्यासाठी सुरु असणारे त्यांचे प्रयत्न वयाच्या 88 व्या वर्षीसुद्धा सुरुच आहेत. अशा या दलाई लामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चला पाहुया त्यांनी दिलेले कानमंत्र... 

Jul 6, 2023, 10:46 AM IST