'मला कळत नाही तो...'; दिलजीतवर दिलेर मेहंदी संतापला! म्हणाला, 'मी कधीच असं करणार नाही'
Daler Mehndi Slams Diljit Dosanjh: सध्या दिलजीत दोसांज हा प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टमुळे तो चर्चेत असला तरी त्याच्या अभिनयामुळेही तो यावर्षी चांगलाच लोकप्रिय झाला. मात्र आता त्याच्यावर दिलेर महेंदीने टीका केली आहे.
Dec 6, 2024, 01:50 PM IST'तुनूक तुनूक तून तारारा...'मध्ये एवढे सारे दिलेर मेहंदी का नाचताना दिसतात? यामागे एक रंजक कारण
Did You Know Interesting Facts: तुम्ही तुनूक तुनूक तून तारारा गाण्याचा व्हिडीओ पाहिला आहे का?
Aug 18, 2024, 11:59 AM ISTDaler Mehndi Birthday : दलेर आणि डाकू यांच्यातील संबंध माहितीये? वयाच्या 11 व्या वर्षी संगीतासाठी सोडलं घर
Daler Mehndi Birthday : या गायकाचे गाणी लागली प्रत्येक जण थरकतं. प्रसिद्ध पॉप सिंगर होण्यासाठी त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. आम्ही बोलत आहोत, दलेर मेहंदी यांच्याबदद्ल, त्यांच्या आज वाढदिवस आहे.
Aug 18, 2024, 10:12 AM ISTएका गाण्यासाठी बिग बींना 3 महिने वेटिंगवर ठेवणारा दलेर मेहंदी सध्या आहे तरी कुठे?
Daler Mehndi Birthday Special : दलेर मेहंदी यांच्या विषयी अनेक गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहित नाही. त्यापैकी एक म्हणजे दलेर मेहंदी यांच्यासोबत काम करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी तब्बल तीन महिने प्रतिक्षा केली होती.
Aug 18, 2023, 12:27 PM ISTViral Video: आफ्रिकेतल्या Johny Lever चा डान्स बघून लोक झालेत दिवाने...काय नाचलाय राव !
सर्वानी खूप सुंदर स्टेप्स केल्यात पण मुलगा चांगलाच भाव खाऊन गेलाय, निळ्या रंगाची बनियान घातलेल्या मुलाचे एक्सप्रेशन्स पाहून सोशल मीडियावर सर्वानी त्याच कौतुक केलं आहे. (viral dance)
Nov 19, 2022, 09:00 AM IST'बोलो ता रा रा रा', दलेर मेहंदी भाजपमध्ये दाखल
काही दिवसांपूर्वी हंसराज हंस भाजपमध्ये दाखल झाले होते
Apr 26, 2019, 03:24 PM ISTमानव तस्करी प्रकरणी दलेर मेहंदी दोषी, दोन वर्षांची शिक्षा
पंजाबच्या पटियाला कोर्टाने २००३ मध्ये झालेल्या मानव तस्करी प्रकरणी प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी याला दोषी ठरवलं आहे.
Mar 16, 2018, 02:09 PM ISTसोशल मीडिया प्रोफाइलसाठी दलेर मेहंदीने म्हटले गाणे
मुंबई : लोक आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलला प्रमोट करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरतात. सिंगर दलेर मेहंदीने चक्क सोशल मीडिया प्रोफाइलला प्रमोट करण्यासाठी एक गाणे रिलीज केले आहे. गाणे बोल आहे ... आजा मेरे ट्विटर ते...
गाण्याच्या पहिल्या ओळीत दलेरने आपल्या ट्विटर हँडलबद्दल सांगितले आहे. यामुळे फॅन्स त्याला जोडले जातील. गाण्यामध्ये ‘बोलो तारा रा रा’ ती काही ओळी वापरल्या आहेत.
दलेर मेहंदीचा मुलगा बनला बॉलिवूड अभिनेता
प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांचा मुलगा गुरदीप अभिनेता बनून सिनेमातून पदार्पण करत आहे. ‘मेरी शादी करवाओ’ या सिनेमातून गुरदीप हिरो बनून बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. मात्र सिनेमात अभिनेता म्हणून जरी येणार असला, तरी गुरदीप आपल्या धर्माचं पालन करत पगडी सोडणार नाही आणि दाढी मिशीलाही कात्री लावणार नाही.
Dec 10, 2012, 04:54 PM IST