dalimb

एका डाळींबात किती दाणे असतात?

डाळींब हे सर्वांच्याच आवडीचे फळ आहे. पण एका डाळींबात किती दाणे असतात? कधी विचार केलाय का? एका डाळींबात साधारण 600 ते 800 दाणे असतात.ही संख्या किमान 200 ते कमाल 1400 पर्यंतदेखील असू शकते. डाळींबाच्या दाण्यात विटामिन सी, के आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी खूपच चांगले असते. डाळींबात मोठ्या प्रमाणात अॅण्टीऑक्साइड असते. जे शरीराला मुक्त कणांपासून वाचवते.डाळींबाच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदाब नियंत्रणात ठेवते. डाळींबाच्या रसामुळे त्वचेचा रंग उजळतो.

Nov 20, 2024, 03:55 PM IST

पावसाळ्यात आजारांपासून संरक्षण करणारी पावरफुल फळं

पावसाळ्यात खराब हवामानामुळे अनेकजण आजारी पडतात. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर, तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. 

Jun 27, 2024, 08:04 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसात डायरियाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी डाळिंंब फायदेशीर

उन्हाळ्याच्या दिवसात पचनाशी निगडीत अनेक आजार वाढतात.

May 25, 2018, 09:30 PM IST

सांगली : डाळींब खरेदी केंद्राचं उद्घाटन

डाळींब खरेदी केंद्राचं उद्घाटन

Dec 5, 2015, 08:24 PM IST