Garba And Heart Health : गरबा खेळायला गेले असता पुण्यातील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यासारख्या घटना वारंवार समोर येत आहे. यामागचं कारण काय? कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे.
Pune Man Dies At Garba Event Watch Video: हा धक्कादायक व्हिडीओ या गरब्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणांनी डान्सचं रेकॉर्ड करताना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
Video Of Thackeray Dancing At Anant Radhika Wedding: मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या विवाहाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत.
Heart Attack : एका कार्यक्रमात एक व्यक्ती 'माँ तुझे सलाम' या देशभक्ती गाण्यावर स्टेजवर नाचत होती. पण अचानक ती व्यक्ती नाचता-नाचता स्टेजवर कोसळली. परफॉर्मन्सचा हा भाग असल्याचं समजून प्रेक्षक टाळ्या वाजवत राहिले.
Indias amazing victory over Pakistan : बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा ढाण्या वाघ विराट कोहली अन् रविंद्र जडेजा एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
2 Ukrainian Women Dance On Graves Of Soldiers: तोकडे कपडे घालून या तरुणी शहीद सैनिकांच्या कबरींवर नाचत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.
Kaavaalaa Dance by Girl:सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
Groom Calls Off Marriage Due To Mother-In-Law: हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमधील संबल जिल्ह्यात घडला आहे. हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरवण्यात आलेलं. मात्र या अरेंज मॅरेजमध्ये अगदी ऐनवेळी मिठाचा खडा पडला.
Gautami Patil Dancing in Front of Bull in Mulashi
Couple Dancing on Street Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी अनेक जण कुठेही रील्स बनवतात. यूजर्स कसलाही विचार न करता सार्वजनिक ठिकाणी डान्स करतात. पण थांबा एका कपलला रस्त्यात रोमान्स करणं महागात पडलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्या चर्चेत आहे. तर आजच्या सामन्यात त्याच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Viral Video : सोशल मीडियावर जगातील सर्वात कठीण डान्स व्हायरल झाला आहे. या डान्सला पाहून नेटकऱ्यांना Michael Jackson ची आठवण होते आहे. Michael Jackson या डान्समधून स्टेप्स चोरायचा का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती घोड्याजवळ जातो आणि त्याच्या तोंडाला हात लावतो, परंतु त्यानंतर त्याच्यासोबत जे घडतं, ते पाहून तुम्हाला खूपच वाईट वाटेल.
देशात पावसाचं आगमन झालं आहे आणि श्रावण महिना पण लवकर येणार आहे. पावसासोबत सध्या लग्नाचा सिझन आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूला लगीनघाई पाहायला मिळते. तसे पाहाता लग्न हे एकदाच होतं, त्यामुळे सहाजिकच वरातही एकदाच निघणार, मग जर अशावेळी पाऊस आला तर काय करणार? वरात थांबवणार? शक्यंच नाही....सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड समोर येतात. जे अनेक लोक फॉलो करत असतात.
एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. ही धडक इतकी वेगवान होती की, दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध पडला.
गुगलमध्ये नोकरी मिळण्यासाठी अनेक तरुण मंडळी स्वप्न पाहात राहिली आहेत. परंतु मिळालेली हातची नोकरी या महिलेनं सोडली, ज्यामुळे ती भलतीच चर्चेत आली आहे.
वरातीत नाचता नाचता नवरदेवाच्या मित्रांनी घोड्यालाच उचलला आणि नवरदेव हैराण झाला.
खरंतर दोन मुले रस्ता ओलांडत असताना रणजीत तेथे उभे होते. त्यांपैकी एका मुलाच्या पायात चप्पल नव्हती.
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, विदेशी महिला आणि पायलट यांनी आग लावली आहे.
राहुल गांधी यांचा पबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, भापजचा काँग्रेसवर निशाणा
या व्हायरल व्हिडीओमुळे भाजपने मात्र राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.