danny denzongpa

...अन् डॅनी यांनी पुन्हा सलमानबरोबर कधीच काम न करण्याची शपथ घेतली, 23 वर्षं सुरु होतं शीतयुद्ध

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे एकमेकासंह काम करणं टाळतात. यामागे भुतकाळातील काही घटना जबाबदार असतात. डॅनी यांनीही अशाच एका अनुभवानंतर सलमान खानसह पुन्हा काम न करण्याची शपथच घेतली होती. 

 

Apr 27, 2024, 08:04 PM IST

Danny Denzongpa Birthday : जया बच्चन यांनी दिलं होतं 'डॅनी' असं नाव, डॅन्झोंगपा यांचं खरं नाव काय?

Danny Denzongpa Birthday : अभिनेता बनण्यासाठी डॅनीने मुंबई गाठली पण त्याला गार्डची नोकरीची ऑफर मिळाली. जया बच्चन यांनी डॅनी असं नाव दिलं. मग अभिनेत्याचं खरं नाव काय आहे? वाढदिवसानिमित्त डॅन्झोंगपा यांचं न ऐकलेले किस्से खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Feb 25, 2024, 12:18 PM IST

Salman Khan: तब्बल 23 वर्षांची खुन्नस! बॉलिवूडच्या 'खलनायक'नं जेव्हा सलमानला त्याची जागा दाखवली...

Salman Khan : सलमानच्या सोबत मात्र असाच एक प्रसंग घडला होता ज्यामुळे बॉलिवूडच्या एका दिग्गज खलनायकानं चक्क सलमानसोबत गेली 23 वर्षे रोष धरला होता.

Jan 18, 2023, 04:21 PM IST

''सिनेमातला प्रवास अपुर्णच...'', Parineeti Chopra चं मोठं विधान

अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली.

Oct 21, 2022, 07:58 PM IST

परवीन बाबी आणि डॅनी डेन्‍जोंगपा यांची मैत्री, बॉलिवूडमधील एक अधूरी प्रेम कहाणी...

डॅनी डेन्‍जोंगपा यांनी परवीन बाबीबद्दल काही आठवणी सांगितल्या आहेत

May 14, 2021, 05:57 PM IST

Birthday Special : डॅनी डँग्झोपांचं खरं नाव माहितीये?

सुरुवातीच्या काळात त्याना कलाविश्वात बऱ्याच अडचणी आल्या... 

Feb 25, 2020, 08:54 AM IST