अभिनेते दारासिंग यांची प्रकृती खालावली
ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांची प्रकृती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यांच्या रक्तात ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. गेल्या ३६ तासांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
Jul 9, 2012, 11:49 PM ISTदारा सिंग यांची प्रकृती गंभीर
ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Jul 8, 2012, 01:27 PM IST