Bageshwar Dham: 'अंनिस' विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री वादात BJP नेत्याची उडी; दर्ग्याचा उल्लेख करत विचारला प्रश्न
Bageshwar Dham Controversy: 'अंनिस' विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री असा वाद सुरु असताना भाजपाच्या मंत्र्याने उघडपणे बागेश्वर धामच्या बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना पाठिंबा दिला आहे. मध्य प्रदेशमधील दर्ग्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
Jan 21, 2023, 09:03 AM ISTPune Shaniwarwada | शनिवारवाड्यातील दर्ग्यावरून नवा वाद, पाहा दर्गा कोणी बांधला?
A new controversy over the shrine in Shaniwarwada, see who built the darga?
Nov 16, 2022, 06:00 PM ISTपुणे | ७२ रुपयांचा निधी मिळण्यासाठी हजारो रुपये खर्च
Pune Dargah Waiting For Last 36 Year To Get 72 Rupees From Maharashtra Government
Dec 28, 2020, 10:10 PM ISTमोदींचा 'हा' वर्गमित्र नवस फेडण्यासाठी अजमेरच्या दर्ग्यात जाणार
जासूद पठाण यांना अजूनही या मैत्रीची आठवण आहे.
May 24, 2019, 02:39 PM ISTअखेर, पाच वर्षानंतर हाजीअली दर्ग्यात महिलांनी पुन्हा चढवली चादर
अखेर, मुंबईच्या हाजीअली दर्ग्यातील मुख्य भागात महिलांना प्रवेश खुला करण्यात आलाय. जवळपास ५० हून अधिक महिलांनी या दर्ग्यात जाऊन चादर चढवलीय... उल्लेखनीय म्हणजे, या दरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारच्या विरोधाला तोंड द्यावं लागलेलं नाही. तब्बल पाच वर्षानंतर महिलांना दर्ग्यात प्रवेश मिळालाय.
Nov 29, 2016, 04:33 PM ISTतृप्ती देसाईंचा हाजी अलीमध्ये प्रवेश
महिलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आज हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला.
Aug 28, 2016, 04:33 PM ISTतृप्ती देसाई हाजीअली दर्ग्यात दाखल
भूमाता ब्रिगेड प्रमुख तृप्ती देसाईनं गुरुवारी सकाळी मुंबईच्या हाजीअली दर्ग्यात अखेर प्रवेश मिळवला.
May 12, 2016, 09:27 AM IST'हाजीअलीत प्रवेश केला तर महिलांना चप्पलने मारू'
महाराष्ट्रातील दोन बड्या देवस्थानांतील गाभाऱ्यातील महिलांचा प्रवेश सुनिश्चित केल्यानंतर आता तृप्ती देसाईनं आपला मोर्चा हाजी अली दर्ग्याकडे वळवलाय.
Apr 23, 2016, 11:27 AM ISTफक्त महिलांनाच इथे मिळतो प्रवेश!
येथे एक असा दर्गा आहे जिथं केवळ महिलांनाच प्रवेश मिळतोय. राज्यातच नव्हे तर देशात एकमेव असलेला हा दर्गा महिलांचा पवित्र दर्गा म्हणून ओळखला जातोय.
Mar 12, 2016, 03:10 PM IST