darshana pawar murder case

Pune Crime : ''आता पोलिसातच तक्रार करेन''; तरुणीच्या आईनं फोनवरून दरडावताच शंतनूच्या डोक्यात सूडाग्नी; कोयात घेतला अन्...

Pune Girl Attack : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेने पुण्यासोबत महाराष्ट्रत हादरला आहे. या मुलीच्या आईने शंतून कसा त्रास द्यायचा या बद्दल सांगितलं. 

Jun 28, 2023, 08:02 AM IST

पुण्यातील सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

Pune MPSC Girl Attack: पुण्यात (Pune) दर्शना पवारच्या (Darshana Pawar) हत्येमुळे खळबळ माजलेली असतानाच आणखी एका तरुणीवर हल्ला झाला आहे. आरोपी तरुणाने भररस्त्यात कोयत्याने तरुणीवर हल्ल्ला केला आहे. दरम्यान, पोलिसांनी नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.

 

Jun 27, 2023, 02:34 PM IST

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण

Pune MPSC Girl Attack Video: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठेत एका तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. पण दोन तरुणांमुळे त्या मुलीचे प्राण वाचले आहेत.

Jun 27, 2023, 12:14 PM IST

Pune News: दर्शना पवार अन् राहुल हंडोरे यांच्यात नेमकं काय झालं? जवळच्या मित्राने केला खुलासा, म्हणाला...

Darshana Pawar Murder Case:  राहुल वेगवेळ्या राज्यातून पळ काढत होता. त्यामुळे त्याचं अचूक लोकेशन शोधता येत नव्हतं. त्यावेळी पोलिसांनी योजना आखली.

Jun 25, 2023, 06:48 PM IST

Darshana Pawar : दर्शना पवार हत्याप्रकरणातील आरोपी राहुल हांडोरे कोण आहे?

Darshana Pawar Murder Case : दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनपासून बेपत्ता होते. 18 जून रोजी राजगडाच्या पायथ्याजवळ दर्शना पवार हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मात्र, राहुल मात्र गायब होता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली.  

Jun 23, 2023, 03:59 PM IST

Darshana Pawar : दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की...

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार आणि राहुल हंडोरे यांची मैत्री होती. दोघेही एकत्र अभ्यास करायचे. राहुल याचे दर्शनावर प्रेम होते. मात्र, आपले प्रेम आपल्यापासून दूर जातेय, असं वाटू लागल्याने राहुल हा बैचेन होता. त्याने बहाणा करुन दर्शनाला राजगडावर नेले आणि..

Jun 23, 2023, 08:40 AM IST

Video : "प्रत्येकाच्या आयुष्याची स्टोरी आहे, पण..."; दर्शना पवारचं शेवटचं प्रेरणादायी भाषण होतंय व्हायरल

Darshana Pawar Murder Case : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह सापडला होता. दर्शनाच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचे आढळून आल्याने तिची हत्या झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले होते. त्यानंतर आता पोलिसांनी राहुल हांडोरेला अटक केली आहे. 

Jun 22, 2023, 03:04 PM IST

VIDEO: दर्शना पवारच्या हत्येआधीचे CCTV फुटेज समोर; राहुलच्या मनात खदखदत होता 'तो' राग

Darshana Pawar Murder Case: दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरेला अटक केली आहे. तसंच, दर्शनाच्या हत्येआधीच सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

 

Jun 22, 2023, 01:14 PM IST

Pune Crime News: दर्शना पवार प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी, म्हणाले...

MPSC Topper Darshana Pawar: पुणे पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह सापडला. दर्शनाची हत्या नेमकी कशामुळे झाली? याचा तपास सध्या पोलिस (Pune Police) घेत आहेत. अशातच आता या प्रकरणात राजकीय मंडळींनी उडी मारली असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Jun 21, 2023, 05:53 PM IST

MPSC परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हिची हत्याच, फरार मित्र राहुल हांडोरेने घरच्यांना फोन करत सांगितलं...

नुकतीच MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दर्शनाची हत्याच झाल्याचं स्पष्ट झालं असून तिचा मित्र घटनेच्या दिवसापासून फरार आहे. पोलिसांना त्याच्यावरच संशय असून त्याच्या शोधासाठी पाच पथकं नेमली आहेत. 

 

Jun 20, 2023, 10:03 PM IST

MPSC उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या कोणी केली? राजगडावरील 'तो' पुरावा ठरणार महत्त्वाचा

Darshana Pawar Murder Case: दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात पोलिसांना मोठा पुरावा सापडला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली आहेत 

Jun 20, 2023, 03:28 PM IST