daryl harper

क्रिकेटच्या इतिहासातील 10 सर्वात वादग्रस्त अम्पायर!

देशभरात क्रिकेट प्रेमी मोठ्या प्रमाणात सापडतात .तर क्रिकेट हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे.पर्ंतु बऱ्यातचदा पंचांनी दिलेले निर्णय हे वादग्रस्त ठरले आहेत.पंच बनणे कठीण असतेच,परंतु यापैकी काही निर्णय स्पष्टपणे देणे हे शंकास्पद आहे. असे काही पंच ज्यांची कारकिर्द ही वादग्रस्त ठरली आहे. 

Aug 25, 2023, 04:45 PM IST

बॉल नेमका इथे लागला होता पण अंपायरने सचिनला दिलं LBW आऊट

ICCच्या एलीट अंपायरच्या पॅनलमध्ये राहिलेल्या डार्ल हार्पर यांनी पुन्हा एकदा त्या घटनेची आठवण करून दिली. 

Jul 16, 2021, 08:19 PM IST