dattatreya hosabale on ideology rashtriya swayamsevak sangh says rss in neither rightist or leftist

RSS Ideology: संघाची विचारसणी कोणती? सरकार्यवाह म्हणाले, 'संघ उजव्या विचारसणीचा नाही आणि...'

Dattatreya Hosabale Rashtriya Swayamsevak Sangh: संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका होती, असंही म्हटलं आहे. या कार्यक्रमामध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. महेश चंद्र यांच्याबरोबरच अनेक मोठे नेते उपस्थित होते.

Feb 2, 2023, 02:37 PM IST