dc vs lsg

DC vs LSG: लखनऊविरोधातील पराभवानंतर रिकी पॉटिंग दिल्ली संघावर संतापला, म्हणाला "इतकी वाईट..."

Ricky Pointing: आयपीएल (IPL) स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात लखनऊ संघाविरोधात झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिगने (Delhi Capitals chief coach Ricky Pointing) संघाला खडे बोल सुनावले आहेत. रिकी पाँटिगने क्षेत्ररक्षणावर नाराजी जाहीर केली आहे. 

 

Apr 2, 2023, 08:08 PM IST

LIVE मॅचमध्ये गौतम गंभीर यांचा संयम सुटला, शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मॅचमध्ये गौतम गंभीरची सटकली, शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

May 2, 2022, 08:33 AM IST

मैदानाबाहेर कट्टर शत्रू IPL मुळे पक्के मित्र, एकमेकांना म्हणतात...

ज्याने करिअर संपवण्याची दिली धमकी त्याच्याशीच जवळीक, आता गळ्यात गळे घालून...

 

Apr 8, 2022, 12:55 PM IST

टीम इंडियानंतर आता IPL मधून फ्लॉप प्लेअरचा पत्ता कट

संधी देऊनही वारंवार ठरला फ्लॉप, या खेळाडूचं करिअर धोक्यात; टीम इंडियानंतर आयपीएलमधूनही बाहेरचा रस्ता  

Apr 8, 2022, 08:37 AM IST