IPL 2021: दिल्लीला हरवण्यासाठी RCB कडून प्लॅन तयार, काय सांगतात RCB vs DC हेड टू हेड अंदाज
काय सांगतात RCB vs DC हेड टू हेड अंदाज? कोण जिंकणार आज...
Oct 8, 2021, 04:03 PM ISTIPL 2021 RCB vs DC: पराभवानंतर पंत झाला भावुक, कोहलीनं डोक्यावरून फिरवला हात, व्हिडीओ
युजवेंद्र चहल आणि कोहलीने हताश आणि निराश झालेल्या ऋषभ पंतला सहानभुती देण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 28, 2021, 10:02 AM ISTIPL 2021: दिल्ली कॅपिटल्सच्या स्पिनरनं बॉलला लावली लाळ, अंपायरने दिला इशारा, व्हिडीओ
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बॉलवर लाळ लावण्याची बंदी 2020पासून घालण्यात आली आहे. ही बंदी जगभरात होणाऱ्या सर्व क्रिकेट सामन्यांसाठी आहे.
Apr 28, 2021, 09:02 AM ISTIPL 2021 RCB vs DC: जिंकता जिंकता हरले! बंगळुरूचा दिल्लीवर 1 रनने रोमांचक विजय
पॉइंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपरकिंग्स तिसऱ्या स्थानावर दिल्ली आणि चौथ्या स्थानावर मुंबई टीम आहे.
Apr 28, 2021, 07:35 AM ISTभारतात कोरोना पसरलाय म्हणून टीम ऑस्ट्रेलियाला एवढं वाईट उत्तर... पाहा काय म्हणाले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन
कोरोनाची परिस्थिता पाहाता अनेक भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
Apr 27, 2021, 05:53 PM ISTIPL 2021 DC vs RCB: कोहलीसेना युवा पंतच्या टीमवर भारी पडणार?
दिल्ली कॅपिटल्सने हैदराबाद संघाला टफ फाईट देत सुपरओव्हरपर्यंत सामना खेळला होता. सुपरओव्हर जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने विजय मिळवला आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
Apr 27, 2021, 05:36 PM IST