dead body

धक्कादायक! पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेजवळ जादूटोणा करताना 2 तृतीयपंथीयांना अटक

स्मशानभूमीत काळ्या रंगाच्या बुहल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया असे साहित्य आढळून आलं, याप्रकरणी 2 तृतीयपंथियांनी पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

 

Dec 24, 2022, 01:59 PM IST
Now the world is terrorized by zombie coronavirus, could the biggest crisis come? PT2M12S

भयानक! आठ वर्षाची मुलगी बेपत्ता झाली; दोन दिवसांनी तिचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

सोमवारी रात्री बेपत्ता झाल्यानंतर मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. अखेर आज बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत या मुलीचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला.

Nov 30, 2022, 06:58 PM IST

मोलकरणीशी शरीरसंबंध ठेवताना नको ते घडलं, 67 वर्षांच्या वृद्धाला मृत्यूने गाठलं

बालासुब्रमण्यम आपल्या प्रेयसीच्या घरी गेले होते जी त्याची मोलकरीण होती.

 

Nov 25, 2022, 07:26 PM IST

विकृतीचा कळस! नराधम मृतदेहांसमोर ठेवायचा शारीरिक संबंध, मोबाईलमध्ये सापडले...

 मडिकेरी जिल्हा रुग्णालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने शवागारात महिलांच्या मृतदेहांची नग्न फोटो क्लिक केले होते. 

Nov 12, 2022, 09:01 PM IST

मरणाआधी शरीर देते हे ५ संकेत..जाणून व्हाल हैराण

मृत्यूच्या आधी जवळपास 1-२ आठवडे अगोदरपासून  काही लक्षणं अधिक स्पष्ट दिसू लागतात. व्यक्तीला अधिक..

Nov 7, 2022, 05:41 PM IST