dead body

व्लॉगर तरुणीची निर्घृणपणे हत्या, प्रियकर दोन दिवस मृतदेहाशेजारीच बसून होता, अन्...

Vlogger Maya Gogoi Killed in Bengaluru: व्लॉगर असलेल्या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Nov 27, 2024, 08:30 AM IST

किळसवाणी आणि भयानक प्रथा; अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक

Weird Traditions : जगभरात आपल्याला अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या प्रथा पाहिला मिळतात. पण एका जमातीत अंत्यसंस्कारानंतर राखेचं सूप बनवून पिण्याची एक अजब आणि किळसवाणी प्रथा आहे. 

Oct 18, 2024, 02:53 PM IST

Pune Crime : मुठा नदीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; 10*10 च्या खोलीसाठी सख्ख्या भावाने केले बहिणीचे तुकडे

Pune Crime : पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते मुठा नदीत फेकण्यात आले होते. हे धड कोणाचं याचा उलगडा पुणे पोलिसांनी केलाय. या हत्येमागे कोण आहे, शिवाय अंगावर काटा आणणाऱ्या घटनाक्रम समोर आलाय. 

Sep 2, 2024, 09:08 AM IST

पुण्यात तरुणीचं मुंडकं कापलं; मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं; एकच खळबळ

Pune Murder: पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असून धड नदीपात्रात फेकण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Aug 27, 2024, 11:49 AM IST

हॉटेलमध्ये थांबलं होतं कपल, चेकआऊट टाइम झाल्यानंतरही बाहेर येईनात, मॅनेजरने खिडकीतून वाकून पाहिलं तर...

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात R-Star हॉटेलच्या रुममद्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. तरुणाने गळफास घेतला होता, तर तरुणीचा मृतदेह बेडवर बेशुद्धावस्थेत होता. पोलिसांनी हॉटेल सील केलं आहे. 

 

Jun 21, 2024, 04:59 PM IST

तलावात 5 तासांपासून पडला होता 'मृतदेह', पोलिसांनी बाहेर खेचल्यानंतर धक्काच बसला; सगळेच पाहत राहिले

तलावात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले  होते. किनाऱ्याला उभे राहून पोलिसांनी मृतदेह बाहेर खेचला असता तो अचानक उठून बसला. यानंतर पोलीसही आश्चर्याने पाहू लागले. 

 

Jun 11, 2024, 05:10 PM IST

कर्ज काढण्यासाठी बँकेत थेट 'मृतदेह' घेऊन पोहोचली महिला, कर्मचाऱ्यांसमोर त्याच्याशी गप्पाही मारल्या; मग...

कर्ज घेण्यासाठी एक महिला बँकेत चक्क मृतदेह घेऊन पोहोचली होती. तो जिवंत आहे असं भासवत महिलेने चक्क त्याच्या नावे कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर ती बँक कर्मचाऱ्यांसमोर मृतदेहाशी गप्पा मारत होती. 

 

Apr 17, 2024, 05:37 PM IST

नासाच्या लॅबमध्ये 8 एलियन्सचे मृतदेह; कोणाला सापडले कसे दिसतात? सर्वकाही जाणून घ्या

Aliens Deadbody:  एलियन्सचे शरीर मानवासारखे होते. त्याची उंची लहान होती, त्याचे शरीर पातळ होते आणि डोके खूप मोठे होते असे त्यांनी सांगितले. 

Jan 29, 2024, 06:03 PM IST

22 वर्षीय इस्रायली तरुणीची नग्न धिंड काढणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याचं इस्रायलने काय केलं पाहिलं का?

Parade Of Shani Louk Dead Body: 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये या 22 वर्षीय तरुणीला दहशतवाद्यांनी म्युझिक फेस्टीव्हलच्या ठिकाणावरुन ताब्यात घेतलं. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

Nov 19, 2023, 08:06 AM IST

'दिलीप डॉक्टर साहब के...'; कागदावरील 'त्या' 7 शब्दांमुळे वर्षभराने सापडला खूनी

Crime News: पोलिसांना सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाच्या आजूबाजूला कोणताही पुरावा सापडला नाही. केवळ एक कागदाचा तुकडा मृतदेहाच्या बाजूला होता ज्यावर 7 शब्द लिहिण्यात आलेले.

Nov 8, 2023, 01:36 PM IST

तो मृतदेह सना खानचा नाहीच; DNA रिपोर्टने समोर आल्याने खळबळ!

Nagpur Crime News : एक महिना उलटून गेला तरी अद्याप सना खानचा मृतदेह (Sana Khan Murder Case) हाती लागलेला नाही. आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग सापडले होते.

Sep 9, 2023, 05:17 PM IST

भाजपा नेत्याच्या घरात सापडला 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, एकच खळबळ; खासदार म्हणाले 'मीच त्याला....'

आसामच्या सिलचर येथे भाजपा खासदाराच्या निवासस्थानी 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. हा मुलगा खासदाराच्या घऱात घरकाम करणाऱ्या महिलेचा आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

 

Aug 27, 2023, 12:39 PM IST
Indapur Well Accident Dead Body Of Worker Found After 66 Hours Of Rescue Operation PT1M9S