7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा
सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) एक घोषणा केली आहे.
Apr 14, 2022, 07:10 PM IST7th Pay Commission केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA वाढणार, थेट 20484 रुपयांचा फायदा
7th Pay Commission: DA वाढवल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. सूत्रांच्या मते, महागाई भत्त्यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ताही वाढू शकतो.
Apr 3, 2022, 07:51 AM ISTVideo | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फायद्याची बातमी; पैसाच पैसा
Center Govt Employee Get Rise In Dearness Allowance
Mar 30, 2022, 06:20 PM IST7th Pay Commission: अखेर ती बातमी आलीच; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये घसघशीत वाढ
7th Pay Commission News : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे
Mar 30, 2022, 03:02 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी! उद्या कॅबिनेटमध्ये DA वाढीबाबत मोठा निर्णय अपेक्षित
7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्याचा निर्देशांकांची सरासरी 351.33 झाली आहे. सरासरी निर्देशांकांवर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो. या आर्थिक वर्षातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत त्याबाबत निर्णय होऊ शकतो.
Mar 29, 2022, 03:27 PM IST7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 31 मार्चच्या आधीच पूर्ण करां हे काम; 4500 रुपयांचा थेट फायदा
7th Pay Commission update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी बालशिक्षण भत्ता म्हणून 2250 रुपये प्रति महिना देण्यात येतो. तो कसा मिळवायचा ते वाचा...
Mar 24, 2022, 08:25 AM ISTDA News : मूळ पगारावर किती DA मिळेल? समजून घ्या पूर्ण गणित
दीड वर्षाच्या कालावधीत ही 11% स्थिर वाढ होती. परंतु, या मध्यांतराच्या थकबाकीबाबत सरकारने कोणतीही सूचना जारी केलेली नाही.
Feb 23, 2022, 03:46 PM ISTVIDEO : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर
VIDEO : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर
Feb 4, 2022, 11:30 AM ISTDearness allowance Hike: अखेर आनंदाची बातमी आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 34% वाढ निश्चित
Dearness allowance : महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो.
Feb 3, 2022, 11:03 AM IST7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पगार किती येईल हे जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. महागाई भत्त्यात (7th Pay DA Calculation) बदल करण्यात आले आहेत.
Jan 18, 2022, 10:18 AM IST7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोठी अपडेट
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2021 हे वर्ष खूप चांगले आहे. पहिल्या 28% DA नंतर, 31% महागाई भत्ता देखील मंजूर करण्यात आला आहे.
Dec 15, 2021, 11:48 AM ISTVideo | New Delhi | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी दिल्ली महागाई भत्ता 3% ने वाढवला
New Delhi Dearness Allowance is Increased by 3% For Central Government Employees
Sep 7, 2021, 08:50 PM ISTVideo । केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्ता मिळणार
New Delhi Dearness Allowance is Increased by 3_ For Central Government Employees
Sep 7, 2021, 01:20 PM IST7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांठी गूड न्यूज, झटक्यात वाढणार इतका पगार
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee) आणखी एक गूड न्यूज आहे.
Aug 27, 2021, 04:40 PM IST
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज, DA वाढीनंतर आता पुन्हा एवढी पगारवाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employees) आनंदाची बातमी आहे.
Aug 11, 2021, 04:03 PM IST