dearness allowance

DA Hike: पगारवाढ झाली? होळीच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा जल्लोष, Salary त 'इतक्या' टक्क्यांनी वाढ

7th Pay Commission News: सरकारी कर्मचाऱ्यांना कायमच काही गोष्टींची प्रतीक्षा असते त्यामध्ये सर्वात अग्रस्थानी असणारी गोष्ट म्हणजे पगारवाढ. 

Mar 7, 2024, 12:50 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच हा भत्ता मिळू शकतो. 

 

Jan 27, 2024, 11:22 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी 'गायब'? तज्ज्ञही पडले गोंधळात

Central employees DA:  डेटा अद्याप लेबर ब्युरो शीटमधून गहाळ आहे. अशा स्थितीत यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हे तज्ज्ञांनाही कोडेच आहे.

Dec 15, 2023, 07:49 AM IST

रेल्वेकडून मोठी दिवाळी भेट, 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा

रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका वाढवला आहे.

Oct 24, 2023, 08:32 AM IST

दिवाळीआधीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 'इतक्या' टक्क्यांनी पगार वाढणार

ST Employees Dearness Allowance : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने यासंदर्भात परित्रपत्रक काढून अधिसूचना सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांनी यासाठी आंदोलन केलं होतं.

Oct 6, 2023, 10:17 AM IST

ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ST Employees dearness allowance : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे.

Sep 8, 2023, 11:06 PM IST

कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा

7th Pay Commission Update:  सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला मिळेल याटा तपशील जाणून घेऊया.

Jul 21, 2023, 06:58 PM IST

अच्छे दिन ! सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आलीय. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिलीय. महागाई भत्ता आता 38 टक्क्यांवरून 42 टक्के होणार आहे. 

Mar 25, 2023, 03:08 PM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA Hike बाबत मोठी अपडेट 'या' तारखेपासून पगारात होणार वाढ !

7th Pay Commission : वाढत्या महागाईत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच DA बाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA Hike) घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mar 11, 2023, 01:09 PM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दणदणीत Gift; खात्यात येणार हजारो रुपये

7th Pay Commission: सरकारच्या (Government Jobs) सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी एक खास भेट देण्यात येणार आहे. ही भेट थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यातच पोहोचणार असून, त्यामुळं त्यांची श्रीमंती वाढणार यात वाद नाही. 

Mar 9, 2023, 12:28 PM IST

7th Pay Commission: 'या' दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार

DA Hike :  दिवसांची सुरुवात आनंदाची बातमी करुयात. मिळालेल्या सूत्रांनुसार DA कडून जानेवारी 2023 पासून 42 टक्क्यांपर्यंत वाढेल.  त्यामुळे तुमच्या हातात नेमक्या किती पगार येणार आहे हे जाणून घ्या...

Feb 15, 2023, 09:56 AM IST

7th Pay Commission: आनंदी आनंद; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 90,000 रुपयांची वाढ

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा चांदी. होळीनंतर खात्यात येणार मोठी रक्कम. तुमच्या ओळखीतलं किंवा कुटुंबातलं कुणी सरकारी नोकरीत आहे का? 

 

Feb 6, 2023, 09:22 AM IST

7th Pay Commission : पगाराची बातमी; सरकारी कर्मचाऱ्यांना यावेळी होणार तोटा

7th Pay Commission : आताच्या आता 'या' तारखेपासूनची आकडेमोड सुरु करा.... तुम्ही किंवा तुमचं कुणी सरकारी खात्यात काम करतंय का? 

Feb 3, 2023, 03:26 PM IST

Budget 2023 : यंदाचं बजेट कळलं; पण 1992 मध्ये कशी कररचना होती तुम्हाला माहितीये का ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman ) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि एक ना अनेक चर्चांना उधाण आलं. यामध्ये प्रत्येक क्षेत्राला किती आर्थिक तरतूद केली इथपासून कोणत्या वर्गासाठी किती टक्के (income tax) करसवलत मिळाली इथपर्यंतची माहिती वारंवार वाचली गेली. सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दणदणीत करसवलतीची घोषणा केली. ज्याअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील रिबेटचं प्रमाण वाढवण्यात आलं. थोडक्यात इतकी कमाई असणाऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही. 

Feb 1, 2023, 03:36 PM IST