debris

Raigad NDRF Saved Four Years Old Boy From Debris Of Building Collpase After 18 Hours PT2M25S

महाड | ढिगाऱ्याखालून ४ वर्षाच्या मुलाला सुखरूप काढलं

महाड | ढिगाऱ्याखालून ४ वर्षाच्या मुलाला सुखरूप काढलं

Aug 25, 2020, 06:10 PM IST
Mumbai Andheri MIDC Wall Collapsed Women Stuck In Debris PT2M38S

मुंबई | अंधेरी एमआयडीसीत भिंत कोसळली

मुंबई | अंधेरी एमआयडीसीत भिंत कोसळली
Mumbai Andheri MIDC Wall Collapsed Women Stuck In Debris

Jul 8, 2019, 05:25 PM IST

अंधेरीतील पडलेल्या पुलाचे ढिगारे उपसण्याचं काम पूर्ण

अंधेरी रेल्वे स्थानकातील दुर्घटनास्थळी २ फास्ट ट्रॅकवरील ढिगारे उपसण्याचं काम पूर्ण झालंय.

Jul 3, 2018, 06:27 PM IST
03:05

मुंबई | अंधेरीतील पडलेल्या पुलाचे ढिगारे उपसण्याचं काम पूर्ण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 3, 2018, 06:24 PM IST

समाजकंटकांकडून पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि घरांवर दगडफेक

नाशिकमध्ये पुन्हा समाजकंटकांनी धुमाकूळ घातलाय. नाशिकच्या  पंचवटी परिसरातील सीतागुंफा परिसरात रस्त्यावर  उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडलीय. पहाटेच्या सुमारास अज्ञात टोळक्यांनी काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केलाय. वाहनांच्या काचा फोडल्यानंतर या टोळक्यानं काही नागरिकांच्या घरांवरही दगडफेक केल्याचे स्थानिकांनी सांगितलंय.  परिसरात घडलेल्या या घटनेन नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Jun 29, 2018, 02:39 PM IST

मुंबईत स्वच्छतागृह कोसळून दोघांचा मृत्यू, एक जण ढिगाऱ्याखाली

भांडूपमध्ये स्वच्छतागृह कोसळून दोघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. आणखी एकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

Apr 28, 2018, 12:22 PM IST

शिमल्यात पावसामुळे अनेक घरांची पडझड

शिमल्यात पावसामुळे अनेक घरांची पडझड 

Jul 28, 2016, 01:05 PM IST

मुंबईमध्ये 150 कोटींचा नवा घोटाळा

मुंबईमध्ये 150 कोटींचा नवा घोटाळा

May 27, 2016, 10:46 PM IST

सुधारगृहाची मोडतोड करून ३८ महिला फरार

सुधारगृहाची मोडतोड करून ३८ महिला फरार

Dec 9, 2015, 12:12 PM IST

तब्बल ५१५ दिवसानंतर सापडलं रहस्यमयरित्या गायब झालेलं 'एमएच ३७०' विमान

मार्च २०१४ मध्ये बेपत्ता झालेल्या मलेशिअन एअरलाईनचं जेट 'एमएच ३७०'चे अवशेष तब्बल ५१५ दिवसानंतर हाती लागलेत. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. 

Aug 6, 2015, 03:35 PM IST