deep amavasya 0

Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला पितरांसाठी एक कणकेचा दिवा लावायला नका विसरुन अन्यथा...

हिंदू धर्मात अमावस्या ही तिथी पितृदोषासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करताना एक कणकेचा दिवा पितरांसाठी नक्की लावा. अन्यथा घरात संकट येऊ शकतं, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 

Jul 24, 2025, 05:41 PM IST

Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला लहान मुलांचं औक्षण का करतात? 'या' खास दिव्याने ओवाळावे

Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला घरातील लहान मुलांचं औक्षण का करतात, याबद्दल तुम्हाला माहितीये का? यामागे कारण श्रीकृष्णाशी जोडलं गेलं आहे. 

Jul 24, 2025, 04:34 PM IST

Deep Amavasya 2025 : आज दीप अमावस्या; कशी करायची दिव्यांची पूजा? कणकेच्या गोड दिवा नक्की लावा

Deep Amavasya 2025 : श्रावणमास सुरु होण्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या अमावस्येला महाराष्ट्रात आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. 

Jul 24, 2025, 03:34 PM IST

दीप अमावस्येला देवांना दाखवा गोड पुरीचा नैवेद्य, "खमंग खुसखुशीत" पुर्‍याची Recipe

आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या असं म्हणतात. या दिवशी देवासमोर दिव्याची आरास केली जाते. 

Jul 23, 2025, 06:05 PM IST

Deep Amavasya Wishes in Marathi: चंद्रसूर्याचा तेजस्वी प्रकाशाने उजळतील सर्व दिशा; प्रियजनांना द्या खास मराठीतून दीप अमावस्याच्या शुभेच्छा

Deep Amavasya Wishes Quotes Whatsapp Status : श्रावण सुरु होण्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या म्हणतात. या अमावस्येला दिव्यांची पूजा करण्यात येते. त्यामुळे तिला दीप अमावस्या असं म्हटलं जातं. दिवे हे मांगल्य आणि शुभ कार्याचे प्रतिक मानले जाते. अशा या दिव अमावस्येचा प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा 

 

Jul 23, 2025, 01:46 PM IST

Deep Amavasya 2024 : दीप अमावस्येला रवि पुष्य नक्षत्र योग, कर्जमुक्तीसाठी करा 'हे' 11 उपाय

Deep Amavasya 2024 : आज दीप दर्श अमावस्येला रवि पुष्य योग आणि सिद्ध योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे या योगामध्ये कर्जमुक्ती आणि धनवाढीसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. 

Aug 4, 2024, 09:45 AM IST

दीप अमावस्येला कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा, नाहीतर घरावर...

Deep Amavasya 2024 : पितृदोषापासून मुक्तीसाठी हिंदू धर्मात अमावस्याला ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दीप अमावस्येलाही कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा. 

Aug 4, 2024, 08:48 AM IST

Deep Amavasya 2024 : कशी कराल घरातील सर्व दिव्यांची पूजा?; कणकेच्या गोड दिव्यांना खास महत्त्व

Deep Amavasya 2024 : श्रावण सुरु होण्याच्या पूर्वी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं. यादिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते. त्यांना खास कणकेच्या दिव्याने ओवाळलं जातं. 

Aug 3, 2024, 02:50 PM IST

Deep Amavasya 2024 : ....म्हणून दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळावे! जाणून घ्या शास्त्र

Deep Amavasya 2024 : रविवारी 4 ऑगस्टला दीप अमावस्या असणार आहे. यादिवशी घरातील लहान मुलांना औक्षण करायला विसरू नका. 

Aug 3, 2024, 01:42 PM IST

Somvati Amavasya 2023 : आज 57 वर्षांनंतर विशेष योगायोग! 'या' 6 राशींच्या नशिबात करोडपती होण्याचा सुवर्णयोग

Rare Yog After 57 Years : आज चातुर्मासातील पहिली आषाढ अमावस्या आहे. आज  57 वर्षांनंतर विशेष योगायोग जुळून आला आहे. अत्यंत अद्भुत योगामुळे 6 राशींच्या नशिबात धनलाभ आहे. 

Jul 17, 2023, 11:07 AM IST