deepak kesarkar

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत

सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. 

Oct 11, 2016, 11:57 PM IST

सावंतवाडी नगरपालिका निवडणूक राणे - केसरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची

सिंधुदर्गात यावेळी सावंतवाडी नगरपालिका अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणार आहे. 

Oct 11, 2016, 11:51 PM IST

विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत

वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत दिली जाणार असल्याचं, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचं केसरकर यांनी जाहीर केलं आहे.

Aug 31, 2016, 04:36 PM IST

कुडाळ नगरपंचायत निवडणूक, राणे vs केसरकर-नाईकांची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. १७ एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकीसाठी राणेंची काँग्रेस, केसरकर नाईकांची शिवसेना आणि कुडाळकरांची भाजप या तीन प्रमुख पक्षांचे वर्चस्व पणाला लागले आहे. 

Apr 14, 2016, 04:10 PM IST

'राणेंनी माझ्यातली विनम्रता जरी घेतली तरी पुष्कळ'

दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबीयांना चांगलाच टोला लागवलाय. दोन दिवसापूर्वी केसरकरांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. 

Jan 22, 2016, 12:29 PM IST

केसरकरांच्या विरोधात राणेंचं जोरदार आंदोलन

केसरकरांच्या विरोधात राणेंचं जोरदार आंदोलन

Jan 19, 2016, 02:24 PM IST

राणे - केसरकर वाद पुन्हा पेटला, जमावबंदीचे आदेश

सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध केसरकर संघर्ष शिगेला पोहोचलाय. पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन छेडलंय. 

Jan 19, 2016, 02:05 PM IST