deepika and ranveer

'या' दिवसात तू अशी कसं वागू शकतेस? गरोदरपणात हाय हील्स घातल्यामुळं दीपिकावर चाहत्यांचा रोष

काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. त्यानंतर आता नुकतंच 'क्लकी 2898 एडी' सिनेमाच्या प्रीरिलीज इवेंटला दीपिकाने हजेरी लावली. इवेंटमधले तिचे बेबी बंपमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. 

 

Jun 20, 2024, 12:07 PM IST

शाहिद कपूर आहे कंट्रोल फ्रिक तर रणवीर बेडवरुन लवकर उतरत नाही; जाणून घ्या सेलिब्रिटींचे बेडरुम सिक्रेट

Bollywood Celebrities Bedroom Secrets: आज आम्ही तुमहाला सेलिब्रिटींचे बेडरुम सिक्रेटबद्दल सांगणार आहोत.

Dec 8, 2022, 11:38 PM IST

दीपिकाचा रणवीरला इशारा म्हणाली, प्रेमात धोका..

दीपिका पदुकोण आज तिचं वैवाहिक जीवन खूप आनंदित जगत आहे.

Feb 3, 2022, 03:02 PM IST

दीपिका आणि रणवीर IPL मध्ये या शहराच्या संघावर बोली लावण्याची शक्यता

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 15 व्या सीझनमध्ये 10 संघ पाहायला मिळणार आहेत. आयपीएल 2022 च्या संदर्भात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आधीच जाहीर केले होते की या स्पर्धेत आणखी दोन संघ सामील होणार आहेत. यासाठी प्रक्रिया सुरू असून वृत्तानुसार, 25 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये दोन नवीन संघ बोली लावणार आहेत. अनेक मोठे उद्योजक, बॉलिवूड स्टार्स आणि कंपन्यांनी स्पर्धेत नवीन संघ उभे करण्यास स्वारस्य दाखवले आहे. आता हे देखील समोर आले आहे की आयपीएल 2022 मध्ये कोणत्या शहरांचे संघ पाहिले जाऊ शकतात.

Oct 23, 2021, 08:40 PM IST

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दीप-वीर तिरूपतीला

बॉलीवूडमधील मोस्ट फेवरेट कपल

Nov 14, 2019, 10:30 AM IST

रणवीर आणि दीपिकाचा गुपचूप साखरपुडा

बॉलिवूडची सगळ्यात चर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने अजूनही त्यांच्यातील संबंधांना सार्वजनिकपणे स्विकार नाही केलं आहे. पण दोघांनी अनेकदा त्यांच्यातील असलेलं प्रेम हे जगासमोर अप्रत्यक्षपणे आणलं आहे.

Jul 6, 2016, 06:24 PM IST