deepika kakar

प्रेग्नंसी दरम्यान Deepika Kakar 'या' गंभीर व्याधीची शिकार, VIDEO शेअर करत केला खुलासा

Deepika Kakar : दीपिका कक्कर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिका ही तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. तिनं तिच्या व्लॉगच्या माध्यामातून सगळ्यांना ती प्रेग्नंट असल्याची आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर तिची इन्स्टाग्राम पोस्ट. आता दीपिकाचे चाहते तिच्या आयुष्यात येणाऱ्या पाहुण्याच्या प्रतिक्षेत आहेत.  

May 19, 2023, 11:03 AM IST