दुआ पादुकोण सिंह... दीपिकाने खूप विचार करुन ठेवलं बाळाचं नाव; नावात रणवीरचे नाव नाही
Deepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिकाने मुलीचे नाव काय ठेवले हे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.
जन्माला येताचं 775 कोटींची मालक बनलं दीपिकाचं बाळ; रणवीरपेक्षा दुप्पट संपत्ती
Deepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पदुकोण-रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जाणून घेऊया दीपीका रणवीरची सपंत्ती किती आहे.