defaulter

भाजप सरकाने डिफॉल्टर वेदांत कंपनीला बेकायदेशीरपणे खनिज निर्यातीची परवानगी दिली; काँग्रेसचा गंभीर आरोप

गोवा काँग्रेसने भाजप सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. थकबाकीदार कंपन्यांनाना निर्यातीचे परवाने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Jan 18, 2024, 07:10 PM IST

आता माहीचाही १८०० रुपयांचा गोंधळ! थकबाकीदारांच्या यादीत नाव

१,८०० रुपयांच्या त्या व्हिडिओने कालपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Aug 31, 2020, 06:25 PM IST

डीएसकेंच्या गोठवलेल्या २७६ खात्यांमध्ये केवळ ४३ कोटी ९ लाख रूपये

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डीएसकेंची तब्बल २७६ बॅंक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. डी एस कुलकर्णी यांच्या विविध कंपन्यांच्या नावांनी ही खाती आहेत. 

Mar 7, 2018, 11:11 AM IST

माल्ल्याचं कर्ज 'एसबीआय'च्या बुडीत खात्यात जमा

एकीकडे देशात नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक रांगामध्ये तात्कळत आहेत... तर दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेनं विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईनं घेतलेलं १२०१ कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात जमा केलंय. 

Nov 16, 2016, 11:07 AM IST

भारतात परतण्याबाबत काय म्हणाला माल्ल्या ?

मी जबरदस्ती भारतातून बाहेर गेलो आहे, भारतात परत यायची सध्या कोणतीही योजना नाही, अशी प्रतिक्रिया बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये गेलेल्या उद्योगपती विजय माल्ल्यानं दिली आहे. 

Apr 29, 2016, 06:30 PM IST

...हे आहे भारतातलं सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य!

आपल्या देशातला सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य कुठलं असेल बरं? महाराष्ट्र असं तुमचं उत्तर तुमच्या मनात आलं असेल पण हे साफ चुकीचं आहे... कारण, भारतातला सर्वात मोठ्ठं टॅक्स डिफॉल्टर राज्य आहे आपल्या पंतप्रधान मोदींचं गुजरात राज्य...

Mar 31, 2016, 04:16 PM IST