delegation

आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट

राज्यपाल कोश्यारी यांना आम आदमी पक्षाचे साकडे

Sep 27, 2020, 02:24 PM IST

युरोपियन शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये... पंतप्रधान मोदींची घेतली भेट

युरोपियन शिष्टमंडळ दिल्लीहून काश्मीरकडे रवाना... ३७० कलम रद्द केल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ काश्मिरात... 

Oct 29, 2019, 09:21 AM IST

राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरच रोखलं जाणार?

परंतु, काँग्रेस नेत्यांना श्रीनगरमध्ये प्रवेश न देण्याची तयारी करण्यात आलीय

Aug 24, 2019, 12:11 PM IST

शेतकऱ्यांचा लोकसंघर्ष मोर्चा आझाद मैदानात, शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

लोकसंघर्ष मोर्चा आता मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचलायं. हजारोंच्या संख्येने पहाटेच हा मोर्चा निघालायं. 

Nov 22, 2018, 12:50 PM IST

गिरीश महाजन- नितिन गडकरींच्या भेटीनंतर शिष्टमंडळ अण्णांची भेट घेणार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.. केंद्र सरकारचं शिष्टमंडळ आज अण्णा हजारे यांची दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी हे शिष्टमंडळ अण्णा हजारेंना उपोषण सोडण्याचीही विनंती करणार आहेत.

Mar 26, 2018, 11:35 AM IST

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

Mar 17, 2017, 08:12 PM IST

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केंद्राकडून मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडऴाला मदतीबाबत कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. 

Mar 17, 2017, 07:42 PM IST

काश्मीरमधल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट

काश्मीरमध्ये गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात 67 जणांचा बळी गेला. 45 दिवसांपासून खोऱ्यातल्या 10 जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू आहे. या चिघळलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याची विनंती करण्यासाठी आज काश्मीरमधल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचं शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. 

Aug 22, 2016, 10:52 AM IST

भूतानच्या शिष्टमंडळाची केडीएमसीला भेट

भूतानच्या शिष्टमंडळाची केडीएमसीला भेट

Nov 19, 2015, 09:10 PM IST

नागरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी उद्धव दिल्लीत जाणार

 केंद्राकडे प्रलंबित असणा-य नागरी प्रकल्पांबाबत संबंधित केंद्रीय मंत्र्यांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. 

Jul 3, 2014, 09:13 AM IST