delhi commission of women chief swati maliwal

Swati Maliwal Sexually Assaulted: वडीलच माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे, बेडखाली जाऊन...; स्वाती मलीवाल यांचा धक्कादायक खुलासा

Swati Maliwal Sexually Assaulted: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलीवाल (Delhi Commission of Women chief Swati Maliwal) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. माझे वडीलच माझ्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assualt) करायचे अशी माहिती त्यांनी दिली आहे. आपण लहान असताना वडील लैंगिक अत्याचार करायचे असं स्वाती मलीवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 

 

Mar 11, 2023, 05:24 PM IST