delhi rain

चिंता वाढवणारी बातमी; मार्च महिन्यातच तापमान 40 अंशांचा आकडा गाठणार?

Global Warming Latest News: यंदाच्या वर्षी अपेक्षित थंडी पडलेली नाही. परिणामी आता ही थंडी आवरता पाय घेतानासुद्धा हवामानातील एक मोठा बदल सर्वांनाच चिंतेत टाकून जाताना दिसत आहे. 

Feb 5, 2024, 11:41 AM IST

देशात 22 राज्यात रेड अलर्ट! तेलंगणामध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू

Rainfall Update : देशभरात तुफान पावसामुळे विविध राज्यांमध्ये लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस 22 हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर पश्चिम भारत ते ईशान्य आणि दक्षिण भारत राज्यांचा समावेश आहे.

Jul 28, 2023, 07:51 AM IST

राजधानी दिल्ली तुंबली, पावसाने मोडला 41 वर्षांचा रेकॉर्ड; CM केजरीवालांनी केल्या मंत्री-अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Delhi Rain: दिल्लीत (Delhi) तब्बल 41 वर्षांनी रेकॉर्डब्रेक पाऊस (Rain) झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याने लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात दिल्ली सरकारने (Delhi Government) सर्व विभागाचे अधिकारी आणि मंत्र्यांची सुट्टी रद्द केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी अधिकाऱ्यांना मैदानात उतरत परिस्थिती पाहण्याचा आदेश दिला आहे. 

 

Jul 9, 2023, 12:55 PM IST

दुर्दैवी! पावसामुळे साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना विजेच्या खांबाला लावला हात; सगळं क्षणात संपलं

राजधानी दिल्लीत (Delhi) शनिवारी रात्रीपासून झालेल्या संततधार पावसामुळे (Rain) एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे. तरुणीने रेल्वे स्थानकबाहेर साचलेल्या पाण्यात पाय टाकल्यानंतर विजेचा धक्का बसल्याने तिला जीव गमवावा लागला.

 

Jun 25, 2023, 01:49 PM IST

Monsoon Update: मुंबई आणि दिल्लीत 1961 नंतर पहिल्यांदाच असं घडलंय; तब्बल 62 वर्षांनी जुळून आला योगायोग

Monsoon Update: हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीत रविवारी 25 जूनला एकाच वेळी पाऊस दाखल झाला आहे. साधारणपणे मुंबईत दिल्लीच्या 15 दिवस आधी पाऊस दाखल होतो. मुंबईत एकीकडे पाऊस दोन आठवडे उशिरा दाखल झालेला असताना, दिल्लीत मात्र 5 दिवस आधीच कोसळला आहे. 

 

Jun 25, 2023, 12:27 PM IST

Monsoon Update 2022 | मान्सून केरळात, राज्यात कधी?

मान्सूनबाबत अतिशय महत्त्वाची (Monsoon Update 2022) माहिती समोर आली आहे. 

May 30, 2022, 06:14 PM IST

तुफान पावसाने दिल्ली जलमय, अनेक भागात पाणी साचले; विमानतळाचे तलावामध्ये रूपांतर

Heavy Rainfall In Delhi : मुसळधार पावसामुळे दिल्लीकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. सकाळपासून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. 

Sep 11, 2021, 01:22 PM IST