...तरी येणार तर मोदीच! थेट राज्यसभेतून अमित शाहांचा INDIA ला इशारा; Video केला शेअर
Amit Shah Delhi services Bill Rajya Sabha Speech: अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये दिल्ली सेवा विधेयक मांडताना विरोधकांवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्याचं पहायला मिळालं. या विधेयकावर 8 तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यानच्या भाषणात अमित शाहांनी 'इंडिया' गटालाही लक्ष्य केलं.
Aug 8, 2023, 09:54 AM ISTकेंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?
Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय.
Aug 1, 2023, 05:11 PM IST