dengue treatment

बकरीचं दूध प्यायल्याने डेंग्यू बरा होतो? बघा डॉक्टरांचं काय म्हणणं आहे!

जेव्हा डेंग्यूचे रुग्ण वाढतात तेव्हा बकरीच्या दुधाची मागणी लक्षणीय वाढते.

Oct 27, 2021, 11:25 AM IST

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका, जाणून घ्या काय आहेत लक्षणं आणि त्यावरील उपचार

पावसाळ्याच्या आगमनाने, काही रोगांचा धोका खूप वाढतो, ज्यामध्ये डेंग्यूचं प्रमाण अधिक आहे. डेंग्यूमुळे दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो. विविध जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे लहान मुलांना सर्वाधिक फटका बसत आहे. जी लोकांसाठी आणि प्रशासनासाठी चिंतेची बाब बनली आहे.

Sep 3, 2021, 03:28 PM IST

गुरुग्राम | १६ लाखांचं बिल सोशल मीडियावर व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 05:45 PM IST

डेंग्युच्या उपचारासाठी १६ लाखांचं बिल, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल

हरियाणातील गुरूग्राम येथील फोर्टीस हॉस्पिटलने डेंग्युच्या उपचारासाठी १६ लाखांचं बिल दिल्याने एकच चर्चा रंगलीय. मात्र इतका खर्च होऊनही सात वर्षीय आद्या सिंह हिला वाचवण्यात हॉस्पिटलला अपयश आलं.

Nov 21, 2017, 11:30 AM IST