devanshi sanghvi

Devanshi Sanghvi: घरी कोट्यावधींची प्रॉपर्टी... पण सगळ्यांचा त्याग करुन 'तिनं' घेतला संन्यास

आठ वर्षांच्या देवांशीने आलिशान जीवनाचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळण्याच्या वयात हिरे व्यावसायिक धनेश यांची वारसदार कन्या देवांशी संन्यास घेतल्यानंतर संन्यासी झाली आहे. देवांशी संघवी दोन बहिणींमध्ये मोठी आहे. 

Jan 18, 2023, 09:14 PM IST