devendra fadanvis

शिंदे-फडणवीस सरकारचे 100 दिवस म्हणजे... काँग्रेसची बोचरी टीका

'ईडी सरकारच्या काळात गुजरात हिताची जपणूक आणि महाराष्ट्राला वाटण्याच्या अक्षता'

Oct 7, 2022, 06:11 PM IST

"मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशी सरकार कोसळेल"; भाजपच्या माजी नेत्याचा दावा

पन्नास खोके घेतले आहे मग मंत्रीपद कशाला असे एकनाथ शिंदे सांगत असल्याचाही दावा 

Oct 2, 2022, 05:22 PM IST

आदित्य ठाकरे म्हणातात, "खोके सरकारमुळे वेदांता प्रकल्प गेला"

जो प्रकल्प 100 टक्के महाराष्ट्रात येणार होतो तो सरकार बदलल्या नंतर तुम्ही पळवला कसा?

Sep 24, 2022, 06:06 PM IST

'मला संपवण्याचा प्रयत्न झाला' देवेंद्र फडणवीस यांचा धक्कादायक आरोप

2019 पासून सुरु होता प्रयत्न... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sep 22, 2022, 01:30 PM IST

मोठी बातमी!! शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाची नोटीस

याचिकाकर्त्यांच्या मागणीनंतर हायकोर्टची राज्य सरकारला नोटीस

Sep 20, 2022, 10:52 PM IST

'चमको' मंत्र्यांना फडणवीसांची ताकीद, सत्तारांना तर भर बैठकीत झापले, कॅबिनेटमध्ये काय काय घडलं?

हायव्होल्टेज मंत्रिमंडळ बैठक, फडणवीस अब्दुल सत्तारांवर संतापले, नेमकं काय घडलं?

Sep 13, 2022, 01:27 PM IST

मुंबई महापालिकेसाठी भाजपचा मास्टरप्लॅन, शिंदे गटाशी युती नाही?

उद्धव ठाकरे गटाला शह देण्यासाठी भाजपाने आखली रणनीती

Sep 6, 2022, 01:35 PM IST

'जो धोका देतो तो..' अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

'उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला हे बोलाण्यास संकोच करु नका' अमित शाह

Sep 5, 2022, 02:19 PM IST

गणेशोत्सवात मुंबईवर दहशतवाद्यांची नजर, सुरक्षेसाठी थेट 'जेम्स बाँड' मुंबईत हजर

दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी भारताच्या जेम्स बाँडची मुंबईवर करडी नजर 

Sep 3, 2022, 07:57 PM IST

मुंबई महापालिकेसाठी नव्या युतीची चर्चा, 'हे' तीन पक्ष येणार एकत्र

केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत असून राज्यात नव्या युतीची शक्यता

Sep 2, 2022, 01:22 PM IST

राज ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? या भेटीमागचं 'राज' काय?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बाळगली जातेय कमालीची गुप्तता 

Aug 29, 2022, 08:48 PM IST

पोलिसांना हक्काचे घर ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा; अधिवेशनातील महत्त्वाचे निर्णय वाचा एका क्लिकवर...

कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे

Aug 26, 2022, 12:11 AM IST
maharashtra assembly monsoon session start PT6M26S

Video| विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

maharashtra assembly monsoon session start
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारचं हे पहिलेच अधिवेशन असल्याने. सरकारची कसोटी लागणार आहे. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्रिमंडळाची ओळख सभागृहाला करुन दिली

Aug 17, 2022, 12:05 PM IST