भाविकांना आनंदाची बातमी; केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुलं
Kedarnath Temple Open For All Devotee
May 2, 2025, 12:30 PM ISTसोसाट्याचा वारा अन् मुसळधार पाऊस, देवीच्या मंदिराजवळ पोहोचताच 120 फूट रथ कोसळला, एकाचा मृत्यू
Huskur Madduramma Fair: बेंगळुरूत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी जत्रा सुरू असताना 150 फुट उंच भव्य रथ कोसळला आहे.
Mar 23, 2025, 12:12 PM ISTश्रीसिद्धिविनायक मंदिरात यापुढे प्रत्येक भाविकाच्या कपाळी भगवा टिळा, न्यासाचे निर्देश
Mumbai : देशात अनेक गणेश मंदिरं प्रसिद्ध आहे. यापैकीच एक आहे मुंबईतलं श्री सिद्धिविनायक मंदिर. मुंबईतल्या प्रभादेवी इथं असलेल्या या मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात. आता या भाविकांसाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने एक निर्देश जारी केला आहे.
Oct 9, 2024, 02:08 PM ISTJanmashtami 2024: भारता शिवाय विदेशातही साजरी होते कृष्ण जन्माष्टमी, हा देशही होतो कृष्ण भक्तीमय...
Krishna Janmashtami 2024: जन्माष्टमीचा सण ऑगस्ट महिन्यात 26 आणि 27 तारखेला साजरा केला जाणार आहे. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Aug 25, 2024, 05:07 PM ISTगळ्यात रुद्राक्ष, भगवा पोषाख... काशी विश्वनाथ मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांना आता पुजारींचा ड्रेसकोड
काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात तैनात असलेल्या पोलिसांच्या पोशाखात बदल करण्यात आला आहे. भाविकांमध्ये तैनात करण्यात आलेले पोलीस आता पुजारिंच्या पोषाखात दिसणार आहेत. पोलिसांच्या गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर त्रिंपुड आणि भगवे कपडे असा पोलिसांचा पोषाख असणार आहे.
Apr 11, 2024, 05:14 PM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी खुशखबर, आणखी 52 ट्रेनची घोषणा, पाहा टाईमटेबल
Konkan Railway Special Train : गणपती उत्सवासाठी दरवर्षी हजारो चाकरमनी कोकणात जाता. पण त्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. यावेळी प्रवास सुखकर व्हावा यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.
Jul 1, 2023, 03:49 PM ISTमहिला क्रिकेटपटूने हातावर काढला हनुमानाचा टॅटू; 'जय श्री राम'चाही उल्लेख
Indian Woman Cricketer Hanuman Tattoo: या महिला क्रिकेटपटूने आपल्या डाव्या हातावर हा टॅटू काढला आहे.
Jun 29, 2023, 12:39 PM ISTKolhapur | चैत्र पोर्णिमेनिमित्ताने अंबाबाई रथोत्सव, भाविकांची मोठी गर्दी
Kolhapur Ambabai Rathotsav in Chaitra Purnima
Apr 6, 2023, 10:10 PM ISTPandharpur : विठू माऊलीच्या दारातच आलं मरण; मंदिरात प्रदक्षिणा घालत असतानाच वारकऱ्याचा मृत्यू
एकादशी निमित्ताने अनेक भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र, या वारकऱ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Feb 3, 2023, 11:11 PM ISTCorruption For VIP Darshan At Sai Baba Devasthan | VIP दर्शन देतो सांगून साईभक्तांची लूट होणार नाही, बोगस पीए, एजंट्सना बसणार चाप
Sai devotees will not be looted by saying that they give VIP darshan, bogus PA, agents will be flattered
Jan 24, 2023, 04:45 PM ISTTitwala Temple | Angarika Chaturthi | वर्षाच्या पहिल्या अंगारिका चतुर्थीनिमित्त टिटवाळा गणपतीला भाविकांची मोठी गर्दी
Titwala Temple Crowded On Angarki Chaturthi Ground Report
Jan 10, 2023, 04:40 PM ISTPandharpur | विठूरायाच्या दानपेटीत आढळले पोतेभर बनावट दागिने
Bag full of fake jewelery found in Pandharpur donation box
Jan 5, 2023, 10:40 AM ISTShirdi Sai Baba Donation : साईंच्या चरणी यंदा तब्बल 'इतक्या' कोटींचं दान, तब्बल 3 कोटी भाविकांनी घेतलं दर्शन
Shirdi Sai Baba Donation : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दानपेटीत दुपटीने वाढ, 31 डिसेंबरपर्यंत विक्रमी टप्पा करण्याची चिन्ह
Dec 29, 2022, 06:41 PM ISTViral Polkhol : दर्शनाला गेला अन् भक्त हत्तीखाली अडकला
देवाचं दर्शन घेतलं आणि हा मंदिरातील हत्तीच्या मूर्तीखालून यानं जाण्याचा प्रयत्न केला. पण..
Dec 7, 2022, 11:38 PM ISTViral Video: ना इकडचा ना तिकडा; देवाचा नवस फेडायला गेलेला भक्त हत्तीच्या पोटाखाली अडकला
हत्तीच्या पोटाखाली अडकेलेला भक्त यातून स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. मंदित परिसरात उपस्थित असलेले नागरिक तसेच मंदिराचा पुजारी देखील या भक्ताच्या मदतीला धावून आल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Dec 5, 2022, 10:37 PM IST