पायी जाणाऱ्या भक्तांना आता द्यावा लागणार टोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:49 PM ISTश्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी
श्रावण सोमवार आहे, देशभरात शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय. श्रावणातला चौथा आणि शेवटचा सोमवार या भक्तांसाठी आर्थिक संकटांपासून दूर नेणारा असतो, असं म्हटलं जातं.
Aug 24, 2015, 01:21 PM ISTगुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली
गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली
Jul 31, 2015, 11:10 AM ISTगुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली
साईबाबांना गुरूस्थानी मानणाऱ्यांसाठी पर्वणीचा उत्सव म्हणजे शिर्डीतला गुरूपौर्णिमा उत्सव... तीन दिवस भक्तीभावात साजरा होणाऱ्या या उत्सवाला सुरूवात झालीय.
Jul 31, 2015, 08:53 AM ISTमित्राला आत न सोडल्यानं शिर्डी मंदिर सुरक्षारक्षकाला पोलिसाची मारहाण
शिर्डीमध्ये साईबाबांच्या दरबारी पोलीस कसे मुजोरी करतात, याचं उदाहरण आज पाहायला मिळालंय. साईमंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय टिकोळे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला व्हीआयपी गेटनं आत घेऊन चालले होते.
Jul 8, 2015, 07:04 PM ISTगुडन्यूज, भक्तांना मिळणार तिरुपती दर्शनाचे ऑनलाईन तिकीट
तिरुपती भक्तांसाठी एक गुडन्यूज आहे. तिरुपती देवस्थानाने प्रायोगिक तत्वावर बुधवारपासून ऑनलाईन तिकिट विक्री सुरू केली आहे.
Aug 20, 2014, 08:31 PM ISTनाशिकमध्ये भाविकांना सुविधा नाहीच
Jul 28, 2014, 10:12 PM ISTगुरूर्पौणिमेला साईचरणी 4 कोटी 47 लाख
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीच्या साईंबाबांच्या चरणी तब्बल 4 कोटी 47 लाखांचं देणगी जमा झालीय. ही देणगी सोने, चांदी आणि रोख रक्कमेच्या स्वरुपात आहे.
Jul 15, 2014, 05:51 PM ISTशंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 10:53 AM ISTशंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!
आज गुरुपौर्णिमा... शिर्डीतही गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय… गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी सजलीय. देशविदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत.
Jul 12, 2014, 09:08 AM ISTश्रीगणेशजयंती : सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची रिघ
चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होतोय.
Feb 3, 2014, 10:03 AM ISTबाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठीही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलीय. नवीन वर्षाचा प्रारंभ बाप्पाच्या दर्शनानं करण्याची भाविकांची इच्छा असते. त्यामुळं काल रात्रीपासूनच सिद्धिविनायक मंदीरात भाविकांच्या रांगा लागल्यात.
Jan 1, 2014, 10:17 AM IST१ हजार टन सोनं शोधायला बाबा शोभन सरकारच मैदानात
आपल्या सोन्याच्या स्वप्नानं संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे बाबा शोभन सरकार आता स्वत:च सोन्याचा शोध घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. `चमत्कार होणारच, सोनं मिळणारच` असा ठाम दावा करत सरकारांनी आपल्या भक्तांना खोदकामाचे आदेश दिले आहेत.
Nov 23, 2013, 12:53 PM IST