devotees

अंबरनाथमध्ये हेमाडपंथी शिवमंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासून रांगा

अतिप्राचीन  शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्द्दी आहे. दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्री पासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक इथं दर्शनाला येतात. 

Feb 13, 2018, 08:08 AM IST

महाशिवरात्रीचा उत्सव : त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांची अलोट गर्दी

दर वर्षी महाशिवरात्रीला हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमणाऱ्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांनी गर्दी केलीय. महाशिवरात्री निमित्ताने १२ ज्योतिर्लींगापैकी एक असणा-या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली. 

Feb 13, 2018, 07:48 AM IST

महाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने देशभरात भाविकांमध्ये उत्साह

देशभरात महाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने भाविकांमध्ये शिवभक्तीचं उधाण आलंय. हरिद्वारपासून उज्जैनपर्यंत. सर्वत्र हरहर महादेवचा गजर दुमदुमत आहे. 

Feb 13, 2018, 07:42 AM IST

भक्तानां नपुसंक बनवून रामरहीम लाटायचा जमीन - सीबीआय

राम रहिम संपत्ती गोळा करण्यासाठी भक्तांना नपुसंक बनण्यासाठी प्रेरित करायचा, असे सीबीआयच्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. 

Feb 8, 2018, 05:05 PM IST

सिंधुदुर्ग | भराडी देवीच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 03:16 PM IST

किरणोत्सव सोहळ्या दरम्यान भक्तांना प्रवेश मर्यादा

वर्षातून दोनदा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणांचा खेळ पहायला मिळतो. 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारीला हा सोहळा पुन्हा भक्तांना पाहाता येणार आहे. 

Jan 23, 2018, 09:26 PM IST

नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये 8 लाखांहून अधिक भाविक दाखल

नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये तब्बल 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं.

Jan 2, 2018, 06:21 PM IST

साईंच्या दर्शनानं नववर्षारंभ करण्यासाठी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी

देवदर्शनाबरोबरच नवीन वर्ष साजरा करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय. सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षात साईबाबांचं दर्शन भक्तांना घेता यावं यासाठी साईबाबा मंदिर आज रात्रभर खुलं असणार आहे. 

Dec 31, 2017, 10:19 AM IST

रत्नागिरीत गंगास्नानासाठी भाविकांची गर्दी

सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि चिपळूणची जीवनवाहीनी समजल्या जाणा-याया वाशिष्ठी नदीचे उगमस्थान असलेल्या तिवरे गंगेची वाडीतील कुंडात तीन वर्षानी कार्तिक प्रतिप्रतिपदेला गंगा प्रकटली. 

Nov 2, 2017, 06:57 PM IST

राम रहिमच्या 'त्या' गुंडांना बघताच गोळ्या घालण्याचे आदेश

बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेला बाबा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. रोहतक जेलमध्ये बंद असलेल्या राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या द्वारे पंचकूलाच्या सीबीआई कोर्टात हजर केलं जाणार आहे. रोहतक जेलच्या परिसरात कोणताही अपरिचित व्यक्ती दिसताच गोळ्या गालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता कडक पाऊलं उचलली आहेत. सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये भारतीय जवानांच्या २८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Aug 28, 2017, 10:07 AM IST

शिर्डीत गुरुपोर्णिमेचा उत्साह, भाविकांची मोठी गर्दी

आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. 

Jul 9, 2017, 08:02 AM IST

एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी अत्याधुनिक लिफ्ट व्यवस्था

पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना अत्याधुनिक लिफ्टची योजना तयार करण्यात येत आहे. या लिफ्टमधून एकाचवेळी 20 भाविक दर्शनासाठी जाऊ शकणार आहेत. 

May 6, 2017, 06:35 PM IST